खळबळ… अजित पवार दोन तास गायब
मुंबई, दि. २९ (पीसीबी) - राज्यात एकनाथ शिंदेंनी सत्तानाट्याला सुरुवात केली. त्यानंतर एक एक करत सर्वच बड्या नेत्यांनी त्यात उड्या मारल्या व आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडू लागल्या. या सर्वात अजित…
पुणे शिवसेनेत मोठी फूट
- माजी मंत्री विजय शिवतारे शिंदे यांच्या बरोबर पुणे, दि. २९ (पीसीबी) : एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. माजी मंत्री विजय शिवतारे एकनाथ…
271 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे बिगुल वाजले, आचारसंहिता लागू, वाचा संपूर्ण कार्यक्रम
मुंबई , दि. २९ (पीसीबी) - पावसाचे प्रमाण कमी असलेल्या विविध 62 तालुक्यांतील 271 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 4 ऑगस्ट 2022 रोजी मतदान होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने…
फडणवीस, शिंदेंना पाठिंब्यावर मनसेचा मोठा निर्णय
मुंबई, दि. २९ (पीसीबी) - महाराष्ट्रातलं महाविकास आघाडी सरकार आता धोक्यात येण्याची स्पष्ट चिन्हं दिसू लागली आहेत. भाजपाने आता या राजकीय गोंधळात थेट एन्ट्री घेतली आहे. महाविकास आघाडी सरकारने बहुमत…
सध्या राज्यपाल पदाचा गैरवापर होत आहे
मुंबई, दि.२९ (पीसीबी) - शिवसेनेत दोन गट पडले आहेत. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी समोरीच चिंता वाढल्या आहेत. अशातच राज्यपालांची भुमिका निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत. राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती व राज्यपाल…
सायन्स पार्कच्या वतीने दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन
पिंपरी, दि. २९ (पीसीबी) - पिंपरी चिंचवड सायन्स पार्कच्या वतीने इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी १ जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजता मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पिंपरी…
उदयपूर घटनेवर कंगना रणौत संतापली
नवी दिल्ली, दि. २९ (पीसीबी) - प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नुपूर शर्मा यांचे समर्थन करणाऱ्या शिवणकाम व्यावसायिकाची राजसथामधील उदयपूर येथे हत्या करण्यात आली. या हत्येचा एक व्हिडीओ…
विधीमंडळाने काढलं अधिकृत पत्र; बहुमत चाचणी उद्याच होणार?
मुंबई,दि.२९(पीसीबी) - राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडी आता निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचल्या आहेत. महाविकास आघाडी सरकारचं काय होणार असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांना…
ऑटो चालकाच्या पत्नीने दिला चार मुलांना जन्म
पुणे, दि.२९ (पीसीबी) : आग्रा येथील यमुना पलीकडे असलेल्या प्रकाश नगर येथील ऑटो चालकाच्या पत्नीने सोमवारी चार मुलांना जन्म दिला. चारही मुलांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना नवजात अतिदक्षता विभागात ठेवण्यात…
स्मार्ट सिटीच्या इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरला विद्यार्थ्यांची भेट
पिंपरी दि. २९ (पीसीबी) - स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरांमध्ये उभारण्यात आलेल्या निगडी येथील इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल (ICCC) ला शहरातील एएसएम आयबीएमआर कॉलेज, जेएसपीएम महाविद्यालय, एमयूसीसी कॉलेज यासह अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील…

