काय झाडी, काय डोंगार फेम आमदार शहाजी पाटील दुर्घटनेतून थोडक्यात बचावले
पुणे,दि.७ (पीसीबी) - काय झाडी, काय डोंगार, काय हाटील समदं ओक्के हाय’ या वाक्यामुळे चर्चेत आलेले सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील एका दुर्घटनेतून थोडक्यात बचावले आहेत. याबाबतचे वृत्त बीबीसी न्यूज मराठीने…
औंध रुग्णालयातील लाचखोर सिव्हिल सर्जन ताब्यात
पुणे, दि.७ (पीसीबी): सोनोग्राफी सेंटरच्या प्रमाणपत्राचे नूतनीकरण परवाना देण्यासाठी आपल्या कर्मचाऱ्यामार्फत लाच घेतल्या प्रकरणी जिल्हा रुग्णालय औंध छावणी, पुणे येथील सिव्हिल सर्जन डॉ. माधव बापूराव कनकवळे, वय – ५०,जिल्हा शल्य…
क्लासला निघालेल्या शाळकरी मुलीचा मोबाईल हिसकावला
निगडी, दि. ७ (पीसीबी) -क्लासला निघालेल्या शाळकरी मुलीचा मोबाईल फोन अनोळखी चोरट्याने हिसकावून नेला. ही घटना बुधवारी (दि. 6) दुपारी पावणे पाच वाजता निगडी प्राधिकरण येथे घडली. याप्रकरणी 17 वर्षीय…
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट
मुंबई : एकनाथ शिंदे आणि भाजप यांनी एकत्रित येत राज्यात सत्ता स्थापन केली. या सत्ता स्थापनेनंतर आज मंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यालयात एकनाथ शिंदे यांनी आपला पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ…
महापालिकेच्या मुख्य आरोग्य निरीक्षकाचा जातीचा दाखला बोगस; विभागीय चौकशीचे आदेश
पिंपरी, दि. ७ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या एका मुख्य आरोग्य निरीक्षकाने अनुसूचित जमातीचे बोगस जात प्रमाणपत्र सादर करून महापालिकेची फसवणूक केली आहे. त्यामुळे त्या निरीक्षकाची विभागीय चौकशी करण्याचे आदेश महापालिका…
सुप्रिया सुळे यांचा अभिनव उपक्रम
पुणे, दि. ७ (पीसीबी) : जनतेचे प्रश्न संसदेत ठामपणे मांडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी एक अभिनव उपक्रम सुरु केला आहे. सुळे यांनी 'सक्रिय सहभाग आणि संवाद:…
आमदार डॉ. बालाजी किणीकर यांना महिला शिवसैनिकांचा घेराव
ठाणे, दि. ७ (पीसीबी) : शिवसेनेतील बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री झालेले असताना देखील अजूनही त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांना शिवसैनिकांच्या रोषाचा सामना करावा लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. शिवसेनेतील अंतर्गत…
भाजपाला २५ मलाईदार तर, शिंदे गटाकडे सटरफटर १३ खाती
मुंबई, दि. ७ (पीसीबी) - सत्तांतरानंतर राज्यात एकनाथ शिंदे गट आणि भाजपा यांचे सरकार स्थापन झाले असून राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसयांनी जबाबदारी स्वीकारलेली आहे.…
महापालिकेच्या मुख्य आरोग्य निरीक्षकाचा जातीचा दाखला बोगस; विभागीय चौकशीचे आदेश
पिंपरी दि. ६ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या एका मुख्य आरोग्य निरीक्षकाने अनुसूचित जमातीचे बोगस जात प्रमाणपत्र सादर करून महापालिकेची फसवणूक केली आहे. त्यामुळे त्या निरीक्षकाची विभागीय चौकशी करण्याचे आदेश महापालिका…
महापालिका निवडणूक! अंतिम मतदार यादीसाठी 16 जुलै पर्यंत मुदत
पिंपरी दि. ६ (पीसीबी) - आगामी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठीच्या प्रारूप मतदार यादीवर आलेल्या हरकतींची पडताळणी करून अंतिम मतदार यादी तयार करण्यासाठी महापालिकेला मुदतवाढ मिळाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने एका आठवड्याची…

