किरकोळ कारणावरून तरुणाला मारहाण
निगडी, दि. ४ (पीसीबी) - पैसे देण्यास नकार दिल्याने दोघांनी एका तरुणाला बेदम मारहाण करून लुटले. ही घटना शनिवारी (दि. 2) मध्यरात्री एक वाजता चिकन चौक, ओटास्कीम, निगडी येथे घडली.…
चाकूच्या धाकाने एकास भर दिवसा लुटले
पिंपरी, दि. ४ (पीसीबी) - चाकूचा धाक दाखवून तिघांनी एकाला भर दिवसा लुटले. ही घटना शनिवारी दुपारी पावणे दोन वाजता अशोक थिएटर जवळ, पिंपरी येथे घडली. सुरेंदर उर्फ दिनेश अर्जुनदास…
आम्ही बंड केलेला नाही, उठाव केला आम्हाला बंडखोर म्हणून नका
मुंबई, दि. ४ (पीसीबी) - शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना सोबत घेऊन एकनाथ शिंदे आणि भाजपने सरकार स्थापन केलं. आज नव्या सरकारने सभागृहात बहुमत सिद्ध केलं. त्यामुळे नव्या सरकारवर शिक्कामोर्तब झालं आहे.…
आपची भाजपविरोधात निदर्शने; ईडी, सीबीआयचा राजकीय वापर बंद करण्याची मागणी
पिंपरी दि. ४ (पीसीबी) - महाराष्ट्रातील सत्तेच्या सारीपाटावरती घडलेल्या घडामोडींचा मास्टरमाईंड भाजप असून सत्ता संघर्षाची राजकीय सर्कस ईडी, सीबीआय सारख्या संविधानिक संघटनांचा दुरुपयोग करून घडवून आणल्याचा आरोप करत आम आदमी…
महाआघाडीतून काँग्रेस पक्ष बाहेर पडणार
मुंबई, दि. ४ (पीसीबी) : शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी भाजप सोबत एकत्र येत अखेर महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली आहे. भाजप -शिंदे गटाने बहुमत चाचणी जिंकताच राज्यात राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत.…
संजय राऊतांना अटक होणारच
मुंबई, दि. ४ (पीसीबी) - महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांना ईडीने पत्राचाळ घोटाळा प्रकरणात समन्स बजावला होता. याप्रकरणी ईडी कार्यालयात त्यांची तब्बल दहा तास…
संत निरंकारी मिशनद्वारा आयोजित रक्तदान शिबिरामध्ये २२५ श्रद्धाळूंनी केले रक्तदान…
पुणे, दि.४ (पीसीबी) - सदगुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने पुणे झोन मधील ब्रांच जय जवान नगर येथे संत निरंकारी चेरिटेबल फाउंडेशनद्वारा विशाल रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.…
पुढची ३०-४० वर्षे भाजपाचीच
- घराणेशाहीचे राजकारण, जातीयवाद आणि लांगूनचालनाचे राजकारण हे सर्वात मोठे पाप हैदराबाद दि. ४ (पीसीबी) - पुढील ३० ते ४० वर्षांचा कालखंड हा भाजपचा असेल आणि भारत ‘विश्व गुरू’ बनेल,…
मध्यावधी निवडणुकांसाठी तयार राहा शरद पवार यांचा कार्यकर्त्यांना आदेश
मुंबई, दि. ४ (पीसीबी) - “राज्यात नव्याने स्थापन झालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार केव्हाही कोसळू शकते, असे भाकीत वर्तवतानाच मध्यावधी निवडणुकांसाठी तयार राहा,” असा संदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष…
एकनाथ शिंदे सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला
मुंबई, दि. ४ (पीसीबी) : महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे सरकारकडून विश्वासदर्शक मांडण्यात आला. त्यानंतर १६४ आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने मतदान केले आहे. ठरावाच्या विरोधात फक्त…

