श्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्ट तर्फे वृक्षमित्र अरुण पवार व आशाताई पवार यांना “वारकरी सेवा पुरस्कार”
पुणे, दि. ३ (पीसीबी) - संतांच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याचे टँकर मोफत दिल्याबद्दल मराठवाडा जनविकास संघांचे अध्यक्ष वृक्षमित्र अरुण पवार व आशाताई पवार यांना श्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्ट…
पिस्टल बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक
चाकण, दि. ३ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या शस्त्र विरोधी पथकाने पिस्टल बाळगल्या प्रकरणी एका तरुणाला अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 30) गवतेवस्ती, चाकण येथे करण्यात आली. माधव…
फसवणूक प्रकरणी चीटफंड कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल
पिंपरी, दि. ३ (पीसीबी) - लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चिटफंड कंपनीच्या संचालकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ऑगस्ट 2021 ते डिसेंबर 2021 या कालावधीत एफ एफ आय…
चाकण, चिखली, वाकड मधून एक लाख 72 हजारांचा गुटखा जप्त
पिंपरी, दि. ३ (पीसीबी) - चाकण पोलीस ठाण्यात दोन आणि चिखली व वाकड पोलीस ठाण्यात प्रत्येकी एका ठिकाणी गुटखा विक्री प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली. गुरुवारी (दि. 30) करण्यात आलेल्या या…
पीएमपीएमएल बस प्रवासात दागिने चोरीला
निगडी, दि. ३ (पीसीबी) - स्वारगेट ते निगडी दरम्यान पीएमपीएमएल बस प्रवासात प्रवासी महिलेच्या बॅगेतून चार लाख 60 हजारांचे दागिने चोरीला गेले. ही घटना गुरुवारी (दि. 30) दुपारी घडली. याप्रकरणी…
आळंदीत तरुणावर चाकूने वार
आळंदी, दि. ३ (पीसीबी) - टेम्पो फोडू नका असे म्हटल्याने तिघांनी एका तरुणाला मारहाण करून चाकूने वार करून जखमी केले. ही घटना गुरुवारी (दि. 30) रात्री तापकीर नगर आळंदी येथे…
घरफोडी करून 97 हजारांचा ऐवज चोरीला
भोसरी, दि. ३ (पीसीबी) - अज्ञात चोरट्याने घरफोडी करून 97 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना दिघी रोड भोसरी येथे घडली. याप्रकरणी हर्षद प्रविणकुमार शहा (वय 31, रा. दिघी…
आई, मुलीचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करून बदनामी
भोसरी, दि. ३ (पीसीबी) - आई आणि मुलीचा फोटो आणि अश्लील मजकूर सोशल मिडीयावर व्हायरल करून बदनामी केल्या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार जून…
घरात घुसून महिलेशी गैरवर्तन; एकास अटक
बोपखेल, दि. ३ (पीसीबी) - महिलेच्या घरात घुसून तिच्याशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही घटना गुरुवारी (दि. 30) मध्यरात्री दीड वाजता रामनगर बोपखेल…
विधानसभेत जावई अध्यक्ष, तर विधानपरिषदेत सासरे सभापती
मुंबई, दि. ३ (पीसीबी) : विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची बहुमतानं निवड झाली आहे. अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर मुख्यमत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य नेत्यांकडून सभागृहात त्यांचं अभिनंदन करण्यात…

