डोलो-६५० गोळ्यांच्या विक्रीसाठी डॉक्टरांना हजार कोटींचे गिफ्ट

नवी दिल्ली, दि. १४ (पीसीबी) - कोरोना काळात मोठ्या प्रमाणात चर्चेत राहिलेल्या डोलो-६५० गोळ्यांच्या विक्रीसाठी निर्मात्यांनी अनैतिक पद्धतीचा अवलंब केल्याचा आरोप केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) केला आहे. इतकंच नाही…

PCB Admin PCB Admin

शिंदे सरकारचा मोठा निर्णय, पेट्रोल-डिझेलची करकपात

मुंबई, दि. १४ (पीसीबी) राज्य सरकारने पट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोलचा दर पाच रुपयांनी तर डिझेलचा दर तीन रुपयांपर्यंत कमी करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

PCB Admin PCB Admin

पीएम-वाणी’ योजनेतंर्गत 5G वाय-फायची सेवा, स्मार्ट सिटीला प्रस्ताव

पिंपरी, दि. १४ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना व्यवसाय करणे सुलभ, स्थानिक दुकाने, लहान आस्थापनांना वाय-फाय प्रदाते होण्यासाठी प्रोत्साहित करण्याकरिता आणि पिंपरी- चिंचवड स्मार्ट सिटीच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी भारत सरकारच्या…

PCB Admin PCB Admin

७५ दिवसांमध्ये राज्यभरातील नागरिकांना मिळणार बुस्टर डोस

मुंबई दि.१४ (पीसीबी) : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळेच केंद्र सरकारने आता बुस्टर डोस प्रत्येक नागरिकाला मिळावा यासाठी देशव्यापी मोहिम राबविण्याचे ठरवले…

PCB Admin PCB Admin

राज्यातील पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे ५ आणि ३ रुपयांनी कमी

मुंबई दि.१४ (पीसीबी)- राज्यात सत्तेवर आलेल्या एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकारने जनतेला मोठी भेट दिली आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात पेट्रोलवरील करात ५ रुपये आणि डिझेलवरील करामध्ये…

PCB Admin PCB Admin

अवैधपणे वृक्ष तोड करणा-या कंपनीला महापालिकेचा दणका, 45 लाखाच्या दंडाची नोटीस

पिंपरी दि. १४ (पीसीबी) - आकुर्डी येथील मे. फॉरमायका कंपनीने वेगवेगळ्या प्रजातीचे 90 वृक्ष अनधिकृतपणे काढलेली आ हेत. त्यामुळे महापालिकेच्या उद्यान विभागाने फॉरमायका कंपनीला नोटीस दिली आहे. एका वृक्षाकरिता 50…

PCB Admin PCB Admin

मुंबई महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला झेंडा फडकवण्याची संधी

 मुंबई, दि.१४ (पीसीबी)- एकनाथ शिंदेसह शिवसेनेचे 40 आमदार फुटल्याने शिवसेनेला खिंडार पडलं. या सर्वात मोठ्या बंडाळीमुळे शिवसेना दुभंगलेली पाहायला मिळत असताना ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसनेचे नगरसेवक देखील शिंदे गटात…

PCB Admin PCB Admin

आता उल्हासनगरचे १५ नगरसेवक शिंद गटात

ठाणे, दि. १४ (पीसीबी) : एकनाश शिंदे गटाच्या बंडानंतर शिवसेनेला लागलेली गळती अजूनही कायम आहे. सर्वात प्रथम नाराज आमदार एकनाथ शिंदेसह एकत्र आले. त्यांनतर भाजपसह सत्तास्थापन केली. सत्तास्थापनेनंतर आणखी काही…

PCB Admin PCB Admin

अनुभवाधिष्ठित शिक्षण ही काळाची गरज – पद्मश्री गिरीश प्रभुणे

पिंपरी दि. १४ (पीसीबी) - "पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभवाधिष्ठित शिक्षण ही काळाची गरज आहे!" असे विचार ज्येष्ठ समाजसेवक आणि साहित्यिक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्, चिंचवडगाव येथे व्यक्त केले.…

PCB Admin PCB Admin

वाल्हेकरवाडी परिसरातील नदीकाठच्या 15 नागरिकांचे स्थलांतरण

पिंपरी दि. १४ (पीसीबी)  - पावसामुळे निर्माण होणा-या आपत्कालीन परिस्थितीत कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी महापालिकेची यंत्रणा सतर्क असून नदीकाठच्या ज्या भागात नेहमी पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थिती उदभवते तेथील नागरिकांना संभाव्य…

PCB Admin PCB Admin