बंडखोर बांगर यांना धक्का, शिवसेना पदाधिकारी ठाकरेंच्या मागे

हिंगोली, दि. १२ (पीसीबी) - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला आता हिंगोलीमध्ये मोठा धक्का बसला आहे. कारण जिल्ह्याप्रमुख संतोष बांगर यांच्या बंडानंतर हिंगोली जिल्ह्यातील शिवसेनेच्या इतर पदाधिकाऱ्यांचे मन वळवण्यात शिवसेनेचे…

PCB Admin PCB Admin

आकुर्डीत अवैध वृक्षतोड, पालिकेकडून कारवाईस टाळाटाळ – सिद्दीक शेख

आकुर्डी, दि. १२ (पीसीबी) - मागील आठवड्यात आकुर्डीमधील एका कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणावर विनापरवाना अवैध वृक्षतोड करण्यात आली. याप्रकरणी महापालिकेकडून कारवाईस टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दीक…

PCB Admin PCB Admin

ओबीसींमध्ये समाविष्ट जातींच्या संख्येत दुपटीने वाढ झाली असताना लोकसंख्येत घट कशी ?

नागपूर, दि. १२ (पीसीबी) : राज्यात ओबीसींमध्ये समाविष्ट जातींच्या संख्येत दुपटीने वाढ झाली असताना लोकसंख्येत घट कशी? कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया फक्त ओबीसींनीच केली का ? असा संतप्त सवाल ओबीसी संघटनांच्या…

PCB Admin PCB Admin

ओबीसी आरक्षण ः बांठिया आयोगाच्या निष्कर्षाला छगन भुजबळ यांचा आक्षेप

नाशिक, दि. १२ (पीसीबी) – बांठिया आयोगाने मतदार यादी आणि त्यातील आडनावे पाहून निष्कर्ष काढला आहे. त्यावर महात्मा फुले समता परिषदेने आधीच आक्षेप नोंदविला असल्याचे माजी मंत्री तथा ओबीसींचे नेते…

PCB Admin PCB Admin

5 प्रभागांसाठी 1 निवडणूक निर्णय अधिकारी, शहरात 9 अधिकाऱ्यांची नियुक्ती होणार

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीत पाच प्रभागांसाठी एक निवडणूक अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहेत. महापालिकेसाठी एकूण 46 प्रभाग आहेत. त्याचा विचार करता नऊ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची…

PCB Admin PCB Admin

ओबीसी आरक्षणावर महाआघाडीने अडिच वर्षे निव्वळ टाईमपास केला – भाजपाची टीका

मुंबई, दि. १२ (पीसीबी) - मागील काही काळापासून महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणाचा गोंधळ सुरू आहे. आज सर्वोच्च न्यायालयात यावर सुनावणी झाली असून निवडणूक आयोगाला आपली बाजू मांडण्यासाठी वेळ देण्यात आला आहे.…

PCB Admin PCB Admin

नागरिकांची अंदाधूंद अटक टळणार

- कलस ४१ आणि ४१ ए चा गैरवापर टाळा, अन्यथा कारवाई होईल - सर्वोच्च न्यायालयाने कडक निर्देश, जामानाचा नवीन कायदा करण्याचे निर्देश नवी दिल्ली, दि. १२ (पीसीबी) - सीआरपीसी चे…

PCB Admin PCB Admin

गुजराथ एटीएस ची मोठी कारवाई

अहमदाबाद, दि. १२ (पीसीबी) : गुजरात एटीएसने मोठी कारवाई करत कच्छ जिल्ह्यातील मुंद्रा बंदरातून अमली पदार्थ्यांची मोठी खेप जप्त केली आहे. ही खेप मध्यपूर्वेतून भारतात आणण्यात येत होती, अशी माहिती…

PCB Admin PCB Admin

सुप्रीम कोर्टाने OBC आरक्षणावरील सुनावणी पुढे ढकलली

नवी दिल्ली, दि. १२ (पीसीबी) - महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. ओबीसी राजकीय आरक्षणाशिवाय जाहीर झालेल्या निवडणुका पार पडणार आहेत.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी…

PCB Admin PCB Admin

नव्याने निवडणुका जाहीर न करण्याचे सर्वोच्च न्यायलयाचे आदेश

नवी दिल्ली, दि. १२ (पीसीबी) - मागील अनेक दिवसांपासून ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात आहेत. महाविकास आघाडी सरकारने ओबीसीच्या राजकीय आरक्षणाशिवाय राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्यायच्या नाही, असा निर्णय…

PCB Admin PCB Admin