व्यवसायात गुंतवणुक केल्यास २० टक्के मोबदला देण्याचे आमिष दाखवून महिला पोलीस व तिच्या पतीकडून १९ लाखाचा गंडा
पुणे, दि. १० (पीसीबी)- व्यवसायात गुंतवणुक केल्यास २० टक्के मोबदला देण्याचे आमिष दाखवून एका व्यावसायिकाला महिला पोलीस व तिच्या पतीने तब्बल १९ लाख ५० हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर…
सरकार बदलताच कांजूरमार्गमधील ‘त्या’ जागेवर दावा करणारी याचिका मागे
मुंबई ,दि. १० (पीसीबी) : एकीकडे शिंदे सरकारनं सत्तेत येताच मेट्रो-3 ची कारशेड आरेमध्ये बांधण्याच्या निर्णयाला पुन्हा हिरवा कंदील दिला आणि त्यानंतर अवघ्या काही दिवसातच कांजुरच्या कारशेडच्या जागेवर दावा सांगणारी…
आस्था सोशल फाउंडेशनच्या मुलांसोबत रक्षाबंधन
पिंपरी, दि. १० (पीसीबी) : दिव्यांग बांधवांच्या प्रति केवळ मदत, सहकार्य, सहानुभूती अशी भावना न ठेवता त्यांच्या हातात मदतीचा, ठोस सहकार्याचा हात ठेवत त्यांचे साथी होणे गरजेचे आहे, असे मत…
माजी आमदार बाबुराव पाचार्णे यांच्या भेटीला देवेंद्र फडणवीस
शिरूर, दि. १० (पीसीबी) : माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांच्यावर प्रकृतीअस्वास्थामुळे उपचार चालू असताना, आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथील रूग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली. पाचर्णे यांच्या कुटूंबियांचीही त्यांनी भेट…
पुढचे चार दिवस मुसळधार पाऊस
पुणे, दि. १० (पीसीबी) - गेल्या चार दिवसांपासून राज्याच्या काही भागात संततधार पाऊस बरसत आहे. यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले असून नद्याही तुडुंब भरून वाहत आहेत. राज्यात पुढील चार…
शिंदे मंत्रीमंडळात २० जिल्ह्यांना ठेंगा
- पहिल्या दिवसापासून रुसवेफुगवे सुरू, आमदार शहाजी पाटील नॉट रिचेबल मुंबई, दि. १० (पीसीबी) : शिंदे-फडणवीस सरकारचा तब्बल ३८ दिवसांपासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार आज अखेरीस पार पडला. पहिल्या टप्यातील या…
भ्रष्ट्रचाराच्या आरोपात आकंठ बुडालेल्या गावित यांना मंत्री केल्याने भाजपाची कोंडी
मुंबई, दि. १० (पीसीबी) - नंदुरबारचे प्रतिनिधित्व करणारे डाॅ. विजयकुमार गावित यांना तब्बल आठ वर्षानंतर मंत्रीपदाची संधी मिळाली असली तरी आदिवासी विकास विभागासह संजय गांधी योजनेतील गैरव्यवहार प्रकरणी भ्रष्टाचाराचे आरोप…
कोथुर्णेतील पीडितेच्या पालकांच्या भेटीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा ज्योती गोफणे
मावळ, दि. १० (पीसीबी) - पवन मावळातील कोथुर्णे गावात सात वर्षीय चिमुकलीची अमानुषपणे लैंगिक अत्याचार करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या घटनेचा सर्व स्तरातून निषेध होत आहे. चिमुकलीला न्याय देण्यासाठी…
एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे तिकडे बिहारचे सरकार कोसळले
- भाजपा पासून अकालीदल, तृणमूल, शिवसेना दूर गेले मुंबई, दि. १० (पीसीबी) - बिहारमध्ये भाजपाशी असलेला वाद शिगेला पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राजीनामा देत भाजपाशी असलेली युती तोडली आहे.…
“मंत्रिमंडळाचा पाळणा हलला, पण पाळण्याच्या दोऱ्या कोणाकडे आहेत?”
- शिवसेनेचा शिंदे मंत्रीमंडळावर तुफानी हल्ला,हे दोन्ही बाजूचे ‘नाकी नऊ’ मंडळ मुंबई, दि. १० (पीसीबी) - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सात वेळा दिल्लीवारी आणि तब्बल ३९ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर झालेल्या मंत्रिमंडळ…

