शिंदे सरकारमध्ये राधाकृष्ण विखे पाटील सर्वात जेष्ठ आणि अनुभवी चेहरा
मुंबई, दि. ९ (पीसीबी) : शिंदे सरकारचा बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळाचा विस्तार आज पार पडला. यावेळी भाजप आणि शिंदे गट या दोन्ही बाजूंनी ९-९ असे एकूण १८ मंत्री शपथबद्ध झाले. या मंत्रिमंडळात…
भाजपा प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे ?
मुंबई, दि. ९ (पीसीबी) : चंद्रकांत पाटील यांची शिंदे-फडणवीस सरकारच्या कॅबिनेटमध्ये वर्णी लागल्यामुळे भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदावर खांदेपालट होण्याची शक्यता आहे. याआधी आशिष शेलार यांचे नाव भाजप प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत होते, मात्र आता…
शिक्षणाबरोबरच विद्याथ्र्यांनी कला जोपासावी अभिनेत्री सुरेखा कुडची
पिंपरी, दि. ९ (पीसीबी) - शिक्षणाबरोबरच विद्याथ्र्यांनी एखादी कला जोपासावी. तसेच ज्या क्षेत्राची आवड असेल त्या क्षेत्राची निवड करावी. पालकांनीही विद्याथ्र्यांच्या निवडीला प्रोत्साहन द्यावे, असे मत प्रसिद्ध सिनेअभिनेत्री सुरेखा कुडची…
पिंपरीत दीड कोटी खर्च करून उद्यान विकसित करणार
पिंपरी, दि. ९ (पीसीबी) - पिंपरी येथील महापालिकेच्या आरक्षित जागेत नवीन उद्यान विकसित करण्यात येणार असून त्यासाठी 1 कोटी 62 लाख रूपये खर्च करण्यात येणार आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे शहरात…
मुंबई महापालिका निवडणूक पार्श्वभूमिवर मंगल प्रभात लोढा यांना मंत्रीपद
मुंबई, दि. ९ (पीसीबी) ऑगस्ट क्रांतिदिनाचा मुहूर्त साधत आज राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे. या मंत्रीमंडळात शिंदे गट आणि भाजपचे प्रत्येकी ९-९ असे एकूण १८ मंत्री शपथ घेत आहेत. भाजप…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चल संपत्तीत २६.१३ लाख रुपयांची वाढ
नवी दिल्ली, दि. ९ (पीसीबी) - पंतप्रधान कार्यालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संपत्ती जाहीर केली आहे. यासोबतच अन्य १० मंत्र्यांच्या संपत्तीचा तपशीलही सार्वजनिक करण्यात आला आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षात…
लवासा लेक सिटी प्रकऱणात पवार कुटुंबाला नोटीस
मुंबई, दि. ९ (पीसीबी) - लवासा हिल स्टेशन प्रकल्प बेकायदा असून, पवार कुटुंबीयांच्या वरदहस्तामुळे उभा राहिल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेची दखल आता सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. न्यायालयाने या याचिकेवरून राज्य सरकारसह…
पवना धरणातील पाणीसाठा 82 टक्क्यांवर
पिंपरी, दि. ९ (पीसीबी) - काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. पिंपरी-चिंचवडसह मावळवासीयांची तहान भागविणा-या पवना धरण परिसरातही पावसाचा जोर वाढू लागला आहे. मागील चोवीस तासात धरण परिसरात 52 मिली…
तरुणीच्या मृत्युला जबाबदार संजय राठोडला मंत्रीपद दिल्याने चित्रा वाघ संतापल्या
मुंबई, दि. ९ (पीसीबी) - संजय राठोड यांना मंत्रिमंडळात स्थान दिल्यामुळे भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ''पुजा चव्हाण च्या मृत्युला कारणीभूत असणार्या माजी मंत्री संजय…
शिंदे सरकारचं मंत्रिमंडळ पुरुषप्रधान
मुंबई, दि. ९ (पीसीबी) : गेल्या 40 दिवसांपासून लवकरच... लवकरच... म्हणून वेळ मारून नेणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज पार पडला. शिंदे सरकारमधील 18 नव्या मंत्र्यांनी शपथ…

