दरोड्याच्या तयारीत असलेल्या नेपाळी टोळीला पोलिसांच्या जाळ्यात
चिंबळी, दि. ९ (पीसीबी) - चिंबळी परिसरातील रेड्डी कस्टम प्रा. लि. कंपनीजमध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या नेपाळी टोळीला व त्यांचे दोन अल्पवयीन साथीदारांना आळंदी पोलिसांनी चिंबळी येथून अटक केली आहे.…
महिला दुकानदाराला मारहाण करणा-यास अटक
भोसरी, दि. ९ (पीसीबी) - मी इथला भाई आहे म्हणत महिला दुकानदाराला हप्त्यासाठी मारहाण करणाऱ्या तथाकथीत भाईला भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार रविवारी (दि.7) सायंकाळी साडे सहाच्या सुमारास…
शिंदे मंत्रीमंडळात १९ पैसी १७ मंत्र्यांवर आरोप, राष्ट्रवादीचे ट्विट
- भ्रष्ट्राचार, घोटाळा, खंडणीखोरांचे `ईडी` सरकार म्हणत टोला लगावला मुंबई, दि. ९ (पीसीबी) - एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर महिनाभरानंतर आपल्या मंत्रिमंडळाचा…
संजय राठोड प्रकरणावरून आता लता एकनाथ शिंदे आणि अमृता देवेंद्र फडणवीस यांना आवाहन
मुंबई, दि. ९ (पीसीबी) - एका मुलीवर अत्याचार करून आत्मत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप असलेल्या मंत्री संजय राठोड मुळे शिंदे मंत्रीमंडळ अडचणीत आले आहे. महाराष्ट्रातील महिला संघटना, महिला कार्यकर्त्यांनी राठोड विरोधात…
हौसिंग सोसायटी धारकांनो ‘एसटीपी’ सुरु ठेवा; अन्यथा दंडात्मक कारवाई
पिंपरी, दि. ९ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील मोठ्या हौसिंग कॉम्प्लेक्स, सोसायट्यांचे मैलाशुद्धीकरण प्रकल्प कायमस्वरूपी कार्यान्वित राहण्यासाठी महापालिकेमार्फत सल्लागार एजन्सीची नेमणूक करण्यात येणार असून प्रकल्प कार्यान्वित न राहिल्यास दोषी सोसायट्यांवर…
ज्याला गायन कळते त्याला कधी नैराश्य येत नाही : भाऊसाहेब भोईर
सोजी जॉर्ज ठरली पिंपरी चिंचवड आयडॉल आणि मोरया करंडकची विजेती पिंपरी, दि. ९ (पीसीबी) सांस्कृतिक क्षेत्रासह इतर कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचे असेल तर त्याला शॉर्टकट नसतो. तुम्हाला जागतिक दर्जाचे सिद्ध…
देहूरोडच्या नागरिकांची मागणी मुख्यंत्र्यांना सांगू : चंद्रकांत पाटील
देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड रद्द करून नगरपरिषदेची स्थापना करा नागरिकांची मागणी पिंपरी, दि. ९ (पीसीबी) - देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डचे प्रशासन येथील स्थानिक नागरिकांना पाणी, आरोग्य यासारख्या प्राथमिक सुविधा देखील पुरवू शकत…
शिंदे सरकार म्हणजे भ्रष्टाचार, घोटाळेबाज, खंडणीखोरांची मंदियाळी – राष्ट्रवादीची टीका
मुंबई, दि. ९ (पीसीबी) : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचे मंत्रिमंडळ म्हणजे भ्रष्टाचार, घोटाळेबाज, खंडणीखोरांची मांदियाळी असल्याचा आरोप राष्ट्रवादी पक्षाने केला आहे. राष्ट्रवादीने ट्वीटच्या माध्यमातून आज शपथ घेतलेल्या मंत्र्यांवर आरोप केले आहेत.…
महाराष्ट्र कमावला बिहार गमावला, मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा अखेर राजीनामा
- राष्ट्रीय जनता दला बरोबर सरकार स्थापन कऱण्याच्या हालचाली नवी दिल्ली, दि. ९ (पीसीबी) : भाजपाने शिवसेनेवर कुरघोडी करत महाराष्ट्र कमावला पण दुसरीकडे हातातील बिहार गमावला आहे. बिहारमध्ये राजकीय भूकंप…
पुण्याचे पालकमंत्री फडणवीस नव्हे चंद्रकांत पाटील
पुणे,दि. ९ (पीसीबी) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज झाला. या विस्तारात पुण्यातून भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा समावेश करण्यात आला आहे. आता पुण्याचे पालकमंत्री कोण…

