शिरूरचे माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचं निधन
शिरूर दि. ११ (पीसीबी) -राजकीय वर्तुळातून एक धक्कादायक बातमी समोर येतीय . शिरूरचे माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचं दुःखद निधन झालं आहे .गेल्या काही दिवसांपासून शिरूरमधील खासगी रूग्णालयात पाचर्णे यांच्यावर…
खुशखबर! वर्षभराची पाण्याची चिंता मिटली
पवना धरणात 91 टक्के पाणीसाठा पिंपरी दि. ११ (पीसीबी) - पवना धरण परिसरात पावसाचा जोर वाढला असून मागील चोवीस तासात धरण परिसरात 88 मिली मीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे पाणीसाठ्यात 5 टक्यांनी…
बोगस आर्मी ऑफिसरला पुणे गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाकडून अटक
पुणे, दि.११ पीसीबी) - आर्मीमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून अनेकांना गंडा घालणाऱ्या बोगस आर्मी ऑफिसरला (कर्नल) मिलेट्री इन्टेलिजन्सकडून मिळालेल्या माहितीवरून पुणे गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने अटक केली आहे. संजय…
दिव्यांग पुनर्वसन केंद्रासाठी अडीच कोटी देणार
पिंपरी दि. ११ (पीसीबी) - पुण्यात जिल्हा रुग्णालयाच्या आवारात जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राची नवीन इमारत उभारण्यात येणार आहे. या इमारतीमध्ये रॅम्प, थेरपीसाठी लागणाऱ्या जागेसह सर्व 21 प्रकारच्या दिव्यांगांसाठी अत्याधुनिक सोयी-सुविधा…
‘नॉर्वे’तील तंत्रज्ञानाचा वापर केल्यास घनकचरा व्यवस्थापनास मदत होईल’
पिंपरी दि. ११ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड शहरामध्ये प्रगत तंत्रज्ञाचा अवलंब करून विविध प्रकल्प उभारल्यास नागरिकांना चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देता येऊ शकतात. नॉर्वे देशाने बांधकाम राडारोडा आणि प्लास्टिक पुनर्वापरा…
पुणे-नाशिक महामार्गावरील धोकादायक झाडे तातडीने काढा
दुर्घटना घडल्यास सर्वस्वी महापालिकेची जबाबदारी राहील राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांचे आयुक्तांना निवेदन पिंपरी, दि. ११ (पीसीबी) - पुणे-नाशिक महामार्गावरील भोसरीकडे जाणा-या महामार्गाच्या दोन्ही बाजूला सुबाभळीची आणि इतर झाडे…
मोठी बातमी – रुपी को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवानाच रद्द
पुणे, दि. ११ (पीसीबी) - रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने राज्यातील अजून एका सहकारी बँकेवर मोठी कारवाई केलीय. आरबीआयने रुपी को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवानाच रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनं…
अबब… 390 कोटींची घबाड -58 कोटींची रोकड, 32 किलो सोन्याचे दागिने
जालना, दि. ११ (पीसीबी) - राज्यात सर्वाधिक लोखंडी गज उत्पादित करणाऱ्या जालना येथील स्टील कारखानदारांच्या कारखान्यांवर, घरं, कार्यालयांवर प्राप्तिकर विभागाने छापेमारी केली. विभागाने केलेल्या या छाप्यांमध्ये सुमारे 390 कोटींची बेहिशेबी…
शिवसेनेचा वाद, सुनावणी 10 दिवस पुढे..
नवी दिल्ली, दि. १० (पीसीबी) एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर 39 दिवसांनी काल मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू असल्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्याचं सांगण्यात…
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विद्यार्थ्यांना मिठाई व शालेय साहित्य वाटप
सचिन साठे सोशल फाउंडेशनचा पिंपळ निलख व विशाल नगर कस्पटे वस्ती येथे उपक्रम पिंपरी, दि. १०(पीसीबी) भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून सचिन साठे सोशल फाउंडेशनच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना…

