नदीसंवर्धनासाठी ‘नदी सुरक्षा पथकाची’ स्थापना; पथकात तृतीयपंथीयांचा समावेश
पिंपरी, दि. १० (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कार्यक्षेत्रात पर्यावरण आणि नदीसंवर्धनाच्या कामकाजासाठी महापालिकेच्या वतीने तृतीयपंथीयांचा समावेश असलेल्या नदी सुरक्षा पथकाची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील…
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शहर काँग्रेसची आझादी गौरव पदयात्रेला सुरुवात
मुंबई, दि. १० (पीसीबी) - भारत देशाच्या यावर्षीचा १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन हा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन आहे. याचे औचित्य साधून क्रांती दिनाच्या दिवशी मंगळवारी दि. ९ ऑगस्ट रोजी सकाळी…
भाजपाच्या बड्या तीन नेत्यांना वरिष्ठांची तंबी
मुंबई, दि. १० (पीसीबी) : भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांच्या यादीत वरिष्ठ नेत्यांचा समावेश सहजासहजी झालेला नाही अशी माहिती पुढे येत आहे. याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित मंत्र्यांने यापूर्वी केलेल्या चुकांची…
सोमय्या पिता पुत्राला उच्च न्यायालयाचा दिलासा
मुंबई, दि. १० (पीसीबी) : भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांना मुंबई हायकोर्टानं दिलासा दिला आहे. INS Vikrant घोटाळा प्रकरणी या पितापुत्रांना अटकपूर्व जामीन कोर्टानं बुधवारी…
महाराष्ट्रात भाजपला धोका दिल्याने शिवसेना फोडली, मोदींचा गौप्यस्फोट
मुंबई, दि. १० (पीसीबी) : साधारण दोन महिन्यांपूर्वी राज्यात सत्तेत असणाऱ्या शिवसेनेत मोठं बंड झालं. त्यानंतर बंडखोर आमदारांनी भाजपच्या मदतीने राज्यात नवं सरकार स्थापन केलं. पण या सगळ्यात भाजप आतापर्यंत…
प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची तब्येत अचानक खालावली…
दिल्ली दि. १० (पीसीबी) : प्रसिद्ध कॉमेडियव राजू श्रीवास्तव यांचूी तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिल्लीतील एका जिममध्ये वर्कआउट करत असताना राजू श्रीवास्तव बेशुद्ध…
कोविड योद्धा युनूस पठाण यांच्या प्रसंगावधानामुळे अपघातग्रस्त युवकाला जीवनदान
पिंपरी, दि. १० (पीसीबी) - प्रभाग क्रमांक 34 गजानन कॉलनी थेरगाव या ठिकाणी गौतम भट यांचा कोविड योद्धा युनूस पठाण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सफाई कामगार सेल महाराष्ट्र राज्य सचिव यांना…
भाजपा मित्रपक्षांना हळूहळू संपवतो” – शरद पवार
मुंबई, दि. १० (पीसीबी) - देशात महाराष्ट्रानंतर बिहारमध्येही राजकीय उलथापालथ झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपावर गंभीर आरोप केला आहे. भाजपा त्यांच्यासोबत असणाऱ्या मित्रपक्षांनाच संपवतो, असं मत शरद…
पवना धरणातील पाणीसाठा 86 टक्क्यांवर
पिंपरी, दि. १० (पीसीबी) - पिंपरी-चिंचवडसह मावळवासीयांची तहान भागविणा-या पवना धरण परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. मागील चोवीस तासात धरण परिसरात 110 मिली मीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे पाणीसाठ्यात 4 टक्यांनी वाढ झाली…
क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे कर आकारणीचे अधिकार पुन्हा सहायक आयुक्तांकडे
पिंपरी, दि. १० (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे कर आकारणीचे अधिकार काढले आहेत. आठ क्षेत्रीय कार्यालयातील प्रशासन अधिकारी आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांमार्फत तीन वर्षांपासून सुरू असलेली करआकारणी व करसंकलनाचे काम…

