नरेंद्र मोदी यांचा जीवनपट पाहण्याची संधी
पिंपरी, दि. २ (पीसीबी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चित्रमय जीवनपट पाहण्याची संधी माजी नगरसेविका शर्मिला बाबर यांनी निगडी प्राधिकरणातील पेठ क्रमांक २५ मधील कॅप्टन कदम सभागृहात उपलब्ध करून दिली आहे.…
उपेक्षित, वंचित नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे काम महात्मा गांधींनी केले : सज्जी वर्की
पिंपरी, दि. ३ (पीसीबी) - ब्रिटिशांच्या वसाहतवादाला अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करीत भारतात स्वातंत्र्य चळवळ राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी उभारली. महात्मा गांधी हे निष्णात वकील होते. त्यांच्याकडे राष्ट्रवादी विचार आणि राजकीय…
पुनावळेतील कचरा डेपोसाठी आत्तापर्यंत मोजलेत साडेतीन कोटी; जागेचा प्रश्न “जैसे थे”!
पिंपरी दि. ३ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड शहरातील वाढती लोकसंख्या आणि वाढत्या नागरिकरणामुळे कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. कचरा डेपोसाठी 2008 मध्ये पुनावळेतील 26 हेक्टर जागा मंजुर आहे. असे असतानाही गेल्या…
संत निरंकारी मिशनद्वारा विशाल स्वच्छता अभियान संपन्न…
पुणे,दि.२ (पीसीबी) -निरंकारी सद्गुरू माता सुदीक्षा जी महाराज यांच्या पावन आशीर्वादाने रविवार, दिनांक ०२ ऑक्टोबर २०२२ रोजी संपूर्ण भारतवर्षामध्ये विशाल 'स्वच्छता अभियान' भारतीय रेल्वे आणि अन्य शासकीय ठिकाणांच्या प्रशासनाच्या सहयोगाने…
घरी जा… बायको वाट बघतेय
पुणे, दि. २ (पीसीबी) - राजकीय वर्तुळात सध्या पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या एका विधानाची जोरदार चर्चा रंगली आहे. पाटील ही भाषा योग्य आहे का ? असे सवाल सोशल मीडियावर…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी
मुंबई ,दि. २(पीसीबी) - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली आहे. एकनाथ शिंदे यांना आत्मघातकी स्फोट घडवून जीवे मारण्यासाठी कट रचला जात असल्याची माहितीही…
क्रेडिट कार्डवरील रिवॉर्ड पॉईंटचा मोह पडला दोन लाखांना
पिंपरी दि. २(पीसीबी) -क्रेडिट कार्डवर रिवॉर्ड पॉईंट मिळाले असल्याचे सांगत क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती घेत एक लाख 98 हजार रुपये काढून घेत ऑनलाईन फसवणूक केली. ही घटना 17 ऑगस्ट रोजी…
चाकूच्या धाकाने सोनसाखळी पळवली
पिंपरी, दि.२ (पीसीबी) -चाकूचा धाक दाखवून तरुणाची सोनसाखळी काढली. त्यानंतर नागरिकांना चाकू उगारून त्यांना मारण्याची धमकी देत दहशत निर्माण केली. ही घटना शनिवारी (दि. 1) सकाळी रामनगर, चिंचवड येथे घडली.…
शस्त्र बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक
वाकड, दि. २ (पीसीबी) -शस्त्र बाळगल्या प्रकरणी वाकड पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. ही कारवाई शनिवारी (दि. 1) मध्यरात्री दगडू पाटील नगर, थेरगाव येथे करण्यात आली. अनिकेत संतोष कांबळे (वय…
चिटफंड कंपनीत गुंतवणुकीच्या बहाण्याने नागरिकांची 80 लाखांची फसवणूक
पिंपरी दि. २ (पीसीबी) -चिटफंड कंपनीत गुंतवणूक केल्यास चांगला डिव्हीडंट देतो, असे अमिश दाखवून नागरिकांकडून 80 लाख 70 हजार 647 रुपयांच्या ठेवी घेत फसवणूक केली. हा प्रकार फेब्रुवारी 2019 ते…

