घर आणि कामाच्या ठिकाणी महिलेची बदनामी, एकावर गुन्हा दाखल.
वाकड, दि. १ (पीसीबी) - महिलेचा पाठलाग केला, तिच्या कामाच्या ठिकाणी तिची बदनामी करून काम सोडण्यास भाग पाडले. कामाच्या दुसऱ्या ठिकाणी देखील तिची बदनामी केली. ही घटना जून ते 28…
पत्नीच्या प्रियकराने केली पतीला मारहाण
चाकण, दि. १ (पीसीबी) - पत्नीला घेण्यासाठी दुचाकीवरून निघालेल्या पतीला पत्नीच्या प्रियकराने बेदम मारहाण केली. ही घटना 20 ऑगस्ट रोजी सायंकाळी येलवाडी येथे घडली. याप्रकरणी 32 वर्षीय पतीने शुक्रवारी (दि.…
कंपनीतील कामगाराने चोरली वायर
भोसरी, दि. १ (पीसीबी) - कंपनीत हाऊस किपींगचे काम करणाऱ्या कामगाराने कंपनीतून 33 हजार 800 रुपयांच्या वायर चोरून नेल्या. ही घटना शुक्रवारी (दि. 30) सकाळी एमआयडीसी भोसरी येथे घडली. सुनील…
पिंपरी चिंचवड रा.स्व.संघाचा आज विजयादशमी उत्सव
- पिंपरी चिंचवड शहरात १६ स्थानी कार्यक्रम. - संघ स्वयंसेवकांसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती पिंपरी, दि. १ (पीसीबी) - पिंपरी चिंचवड राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे रविवार दि.२ ऑक्टोबर रोजी शहरातील विविध…
आयुक्त बदलले आणि पॉलिसी’ बदलली; निगडी पुलाखालील खाऊगल्ली बंद
पिंपरी, दि. १ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेचे तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांच्या संकल्पनेतून निगडीतील टिळक चौक, सावली हॉटेल परिसरातील विक्रेत्यांसाठी निगडी उड्डाणपुलाखाली हॉकर्स झोन, खाऊ गल्ली निर्माण करण्यात आल्याने चौकातील…
संभाजीनगर मधून दुचाकी चोरीला
निगडी, दि. १ (पीसीबी) - संभाजीनगर चिंचवड येथील साई विरंगुळा केंद्र येथून अवघ्या दोन तासात दुचाकी चोरीला गेली. ही घटना बुधवारी (दि. 28) सायंकाळी घडली. सुरेश पांडुरंग कस्तुरे (वय 62,…
बांधकाम साईटवरील साहित्य चोरणाऱ्यास अटक
हिंजवडी, दि. १ (पीसीबी) - बांधकाम साईटवरील साहित्य चोरताना एकाला सुरक्षारक्षकाने रंगेहात पकडले. ही घटना गुरुवारी (दि. 29) रात्री हिंजवडी येथे घडली. संतोष सतीश गायकवाड (वय 24, रा. वाकड) असे…
पिकअपच्या धडकेत महिला जखमी
भोसरी, दि. १ (पीसीबी) - दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेला भरधाव पिकअपने धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार महिला गंभीर जखमी झाली. ही घटना मंगळवारी (दि. 27) सायंकाळी हवालदार वस्ती चौक, मोशी येथे घडली.…
बँकेतून बोलत असल्याचे सांगत ऑनलाईन फसवणूक
भोसरी, दि. १ (पीसीबी) - बँकेच्या क्रेडिट कार्ड विभागातून बोलत असल्याचे भासवून अनोळखी व्यक्तीने क्रेडिट कार्डवर रिवॉर्ड मिळाले असल्याचे सांगून 34 हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना एक सप्टेंबर रोजी…
गुंतवणुकीच्या बहाण्याने 13 लाखांची फसवणूक
निगडी, दि. १ (पीसीबी) - शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास भरपूर नफा मिळतो असे आमिष दाखवून एका व्यक्तीची 13 लाख 13 हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार 10 जून 2020 ते…

