विवाहितेच्या छळ प्रकरणी पतीसह तिघांवर गुन्हा दाखल
पिंपरी, दि. ३ (पीसीबी) - सासरच्या लोकांनी विवाहितेला त्रास दिला. पतीने तिच्याशी तलाक घेतला. तसेच तिच्यावर अनैसर्गिकरित्या लैंगिक अत्याचार केला. याबाबत 27 वर्षीय पीडित विवाहितेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली…
स्मार्ट इंडिया हॅकेथॉन स्पर्धेत पीसीसीओईआर महाविद्यालयाचे घवघवित यश दोन संघांना एक लाखाचे बक्षीस
पिंपरी, दि. ३ (पीसीबी) - भारतीय शिक्षण मंत्रालयाच्या इनोवेशन सेल व भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'राष्ट्रीय स्मार्ट इंडिया हॅकेथॉन २०२२' स्पर्धेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील…
यमुनानगर निगडीच्या रेडझोनबाधितांमधील संभ्रम दुर करण्यासाठी नव्याने नकाशे आणि रेडझोन हद्द जाहीर करण्याची मागणी
- शिवसेना निगडी विभागप्रमुख तथा जनहित याचिकाकर्ते सतीश मरळ यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी पिंपरी. दि.३ (पीसीबी)- निगडी यमुनानगर व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांची रेडझोनच्या हद्दीमुळे पुरती संभ्रमावस्था झाली आहे, रेडझोनमुळे रखडलेला विकास…
पंतप्रधान मोदी यांच्याकडून आमदार महेश लांडगे यांचे सांत्वन
पिंपरी, दि. ३ (पीसीबी) : भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांच्या मातोश्री कै. सौ. हिराबाई लांडगे यांचे देहावसन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमदार लांडगे यांचे सांत्वन…
आता मिटवायचा काय राहिलयं…
जळगाव, दि. ३ (पीसीबी) : भाजपचे वरिष्ठ नेते गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादीचे आमदार आणि विधानपरिषदेचे आमदार एकनाथ खडसेंच्या बाबत दोन मोठे दावे केले. यानंतर खडसेंच्या घरवापसीची चर्चा होऊ लागली. त्यावर…
गुजराथमध्ये भाजपाच, आप मुळे काँग्रेसचे मोठे नुकसान
मुंबई, दि. ३ (पीसीबी) - गुजरात राज्यात गेल्या निवडणुकीत कॉँग्रेस आणि भाजपमध्ये काट्याची टक्कर झाली होती. भाजपला तब्बल ९९ जागा तर कॉंग्रेसला ७७ जागा मिळाल्या होत्या. मात्र, नुकत्याच झालेल्या एका…
नदी टिकली तर संस्कृती टिकेल – सचिन काळभोर
पिंपरी, दि. ३ (पीसीबी) - "नदी टिकली तर संस्कृती टिकेल!" असे मत कृतिशील पर्यावरणवादी कार्यकर्ते आणि संस्कारभारतीचे अध्यक्ष सचिन काळभोर यांनी व्यक्त केले. पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्, चिंचवडगाव येथे रविवारी (दि.2)…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्यावर काय म्हणाले एकनाथ फडणवीस
मुंबई , दि. ३ (पीसीबी) - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. या धमकीची दखल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घेण्यात आली आहे.…
आम्हीच खरी शिवसेना मग मैदान कोणतही असो – एकनाथ शिंदे
मुंबई दि. ३ (पीसीबी) - मुंबईत यंदा शिवसेनेचे दोन दसरा मेळावे होत आहेत. दोन्ही गटाने आम्हीच ओरिजिनल शिवसेना असल्याचा दावा केला आहे. शिवाजी पार्कात उद्धव ठाकरे संबोधित करणार आहेत. तर…
आता पासपोर्ट बनवणे झाले खूपच सोपे, पीसीसी मिळणार ऑनलाइन
नवी दिल्ली दि. ३ (पीसीबी) - जर तुम्ही पासपोर्ट बनवणार असाल आणि त्याच्या पडताळणी प्रक्रियेबद्दल काळजी करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. दरम्यान, आता पासपोर्ट मिळवणे आणखी सोपे झाले…

