वरळीतील शेकडो शिवसैनिकांचा शिंदे गटात प्रवेश
मुंबई ,दि.२ (पीसीबी) -शिवसेनेला मुंबईच्या वरळीत मोठा धक्का बसला आहे. वरळीतील शेकडो शिवसैनिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय निवासस्थान ‘वर्षा’वर शिंदे गटात प्रवेश केला आहे. कार्यकर्त्यांचा हा प्रवेश युवासेना प्रमुख…
“जीवनमूल्यांचे समग्र दर्शन कवितेतून घडते!” – राजन लाखे
पिंपरी,दि.२ (पीसीबी ) "जीवनमूल्यांचे समग्र दर्शन कवितेतून घडते!" असे विचार महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखाध्यक्ष राजन लाखे यांनी प्रतिभा महाविद्यालय सभागृह, चिंचवड येथे शनिवार, दिनांक ०१ ऑक्टोबर २०२२ रोजी व्यक्त…
दसरा मेळाव्यामुळे मुंबईत 5 ते ६ ऑक्टोबर रोजी रस्त्यावर अवजड वाहनांना बंदी
मुंबई दि.२ (पीसीबी): दसऱ्याला अवघे तीन दिवस उरले आहेत. त्या निमित्ताने शिंदे गट आणि शिवसेनेचा दसरा मेळावा होणार आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा दादरच्या शिवाजी पार्कवर होणार आहे. तर शिंदे गटाचा…
आरक्षण हस्तांतरणास जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांची अखेर मंजुरी
-हॉस्पिटलसह पॅरामेडिकल कॉलेज उभारण्यासाठी प्रशासनाचे नियोजन पिंपरी दि. २ (पीसीबी) -पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत समाविष्ट झाल्यानंतर सुमारे २० वर्षे पायाभूत सुविधांपासून वंचित असलेल्या पिंपरी-चिंचवडसह समाविष्ट गावांतील सर्वात मोठे अर्थात ८५० खाटांचे…
स्वच्छ सर्वेक्षण उपक्रमांतर्गत “सिटीझन फीडबॅक” नोंदणीत पिंपरी चिंचवड शहराचा प्रथम क्रमांकाने गौरव
पिंपरी दि. २ (पीसीबी) - दिल्ली येथे केंद्रीय नगरविकास मंत्री कौशल किशोर यांच्या हस्ते आयुक्त शेखर सिंह यांनी केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत शहरामध्ये पाहणी करण्यात आली होती. त्यामध्ये नागरिकांचा सहभाग अर्थात…
भाजपातील नेत्यांचा पैसा ‘स्विस बँकांमध्ये’, आम्ही सत्तेत आल्यास सर्व ‘काळा पैसा’ परत आणणार
देश,दि.०२(पीसीबी) - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी आरोप केला की गुजरातमधील भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) राजवटीत भ्रष्टाचारात गुंतलेल्यांनी आपला पैसा 'स्विस बँकांमध्ये' ठेवला आहे, जो आम आदमी पक्ष (आप)…
डॉक्टरकडे 5 लाखाची खंडणी मागून 4 लाख रुपये घेताना पत्रकारासह एका महिलेला अटक
पिंपरी दि. २ (पीसीबी)-चुकीचे उपचार केल्यामुळे गावठी श्वान मेला असल्याचे सांगून नुकसान भरपाई म्हणून डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणी मागून 4 लाख रुपये घेताना पत्रकारासह एका महिलेला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी…
चांदणी चौकातील पूल मध्यरात्री नियंत्रित स्फोट घडवून पाडला
पुणे,दि.२ (पीसीबी) - मुंबई-बंगळुरू महामार्गावरील चांदणी चौकातील पूल अखेर शनिवारी मध्यरात्री नियंत्रित स्फोट घडवून पाडण्यात आला. स्फोटात पूल पूर्णपणे न पडल्याने पोकलेनच्या मदतीने तो जमीनदोस्त करावा लागला. उध्वस्त पुलाचे अवशेष…
गुजरातमध्ये मोदींच भाषण सुरु होताच लोकांनी काढला पळ…
देश,दि.०२(पीसीबी) - अहमदाबादमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण करत असताना पाठीमागे प्रेक्षकांनी मात्र काढता पाय घेतला. सभा सोडून जाणाऱ्या प्रेक्षकांचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही…
उगाचच कायद्याचा धाक दाखवून गृहनिर्माण सोसायट्यांचा कचराच उचलणार नसल्याचे सांगत लाखो लोकांना घाबरवू नका
पिंपरी दि. १ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेला सर्व प्रकारचा कर देणाऱ्या शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांना त्यांच्याच आवारात ओला कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची सक्ती करणे योग्य नाही. जागा उपलब्ध असलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये महापालिकेने…

