अंधेरी पूर्व च्या पोटनिवडणुकिला शिवसेनेचे चिन्ह कोणते ?

मुंबई, दि. ३ (पीसीबी) - अंधेरी पूर्व पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. यासाठी 14 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. तर 3 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

bpcauthor bpcauthor

महात्मा गांधी यांनी सत्य आणि अहिंसेचा संदेश जगाला दिला : सचिन साठे

पिंपरी, दि. ३ (पीसीबी)- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी भारतालाच नव्हे तर, संपूर्ण जगाला सत्य आणि अहिंसेचा संदेश दिला. महात्मा गांधी यांचे अनुयायी फक्त भारतात नव्हे, तर जगात सर्वत्र आहेत. मार्टिन

bpcauthor bpcauthor

…तर मातंग समाजाच्या उन्नतीचा मार्ग प्रशस्त होईल – अमित गोरखे

पिंपरी, दि. ३ (पीसीबी) - मातंग समाजाने शिक्षणाची कास धरल्यास समाजाच्या उन्नतीचा मार्ग प्रशस्त होईल असे मत अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष, भाजपचे प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी व्यक्त

bpcauthor bpcauthor

कर्ज देण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या तिघांना अटक

वाकड, दि. ३ (पीसीबी) - फायनान्स कंपनीकडून कर्ज काढून देण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. या तिघांनी तब्बल 185 जणांना फसविल्याचे उघडकीस आले आहे. बालाजी उर्फ

bpcauthor bpcauthor

मोशीत मैला मिश्रीत पाण्यासाठी बंदिस्त ‘ड्रेनेज’ लाईन टाकावी – अण्णा जोगदंड

पिंपरी दि. ३ (पीसीबी) - मोशी येथील तापकीरनगर मधील साईकृपा कॉलनीमध्ये सांडपाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. बंदिस्त गटार लाईन नसल्यामुळे तेथील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मैला मिश्रित पाण्यासाठी

bpcauthor bpcauthor

कंपनीतून दोन लाखाचे साहित्य चोरीला

चिंचवड, दि. ३ (पीसीबी) - चिंचवड एमआयडीसी मधील अग्रवर्ती प्रोसेस इंजिनीअर्स या कंपनीतून चोरट्याने दोन लाखाचे इबारा पंप चोरून नेले. ही घटना शुक्रवारी (दि. 30) सकाळी उघडकीस आली. सुनील विनायक

bpcauthor bpcauthor

इंद्रायणीनगर मधून कार चोरीला

भोसरी, दि. ३ (पीसीबी) - रात्रीच्या वेळी सोसायटी समोरील रस्त्याच्या बाजूला पार्क केलेली कार चोरीला गेली. ही घटना शनिवारी (दि. 1) सकाळी इंद्रायणी नगर, भोसरी येथे उघडकीस आली. राहुल बाळासाहेब

bpcauthor bpcauthor

घरफोडी करून दागिने पळवले

वाकड, दि. ३ (पीसीबी) - घराचा कडी कोयंडा तोडून चोरट्याने घरातून 70 हजारांचे दागिने चोरून नेले. ही घटना रविवारी (दि. 2) सकाळी साडे अकरा ते दुपारी पावणे एक वाजताच्या कालावधीत

bpcauthor bpcauthor

बंद घरातून 82 हजारांचे साहित्य चोरीला

चाकण, दि. ३ (पीसीबी) - बंद घराची कडी तोडून चोरट्यांनी घरातून दागिने, रोख रक्कम आणि मोबाईल फोन असा एकूण 82 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना रविवारी (दि. 2) पहाटे

bpcauthor bpcauthor

पान टपरी चालकाला दगडाने मारहाण

वाकड, दि. ३ (पीसीबी) - पान टपरी चालकाला दमदाटी करत शिवीगाळ करून दगडाने मारहाण केली. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. 1) रात्री विनोदेवस्ती, वाकड

bpcauthor bpcauthor