IIT मध्ये नोकऱ्यांत ३० टक्केची घट
नवी दिल्ली, दि. १९ (पीसीबी) - इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मध्ये नोकऱ्यांमध्ये घट झाली आहे. यंदा विविध कंपन्या आयआयटीमध्ये आल्या. परंतु त्यांच्याकडील नोकरीच्या ऑफर ३० टक्क्यांनी कमी झाल्या आहेत.…
पवनामाई जलदिंडीचे बुधवारी प्रस्थान, मोठा प्रतिसाद
पिंपरी, दि. १९ (पीसीबी) : शहरातून वाहणाऱ्या पवना नदी प्रदूषणमुक्तीसाठी जलदिंडी प्रतिष्ठानातर्फे बुधवारपासून पवनामाई जलदिंडी काढली जाणार आहे. निगडीतील भक्ती-शक्ती उद्यानापासून बुधवारी सकाळी साडेदहा वाजता दिंडीचे प्रस्थान होईल. दरम्यान, यावेळी…
पिंपरी चिंचवड चे आमदार TDR च्या मुद्द्यावर गप्प का ? : आम आदमी पार्टीचे चेतन बेंद्रे यांचा सवाल
टीडीआर प्रकरणी SIT स्थापन करण्याची मागणीपिंपरी, दि. १९ (पीसीबी) - पिंपरी चिंचवड महापालिकेतील अडिच हजार कोटी रुपयांच्या टीडीआर घोटाळा प्रकऱणावर शहरातील सर्व आमदार गप्प का असा रोखठोक सवाल आम आदमी…
अयोध्या राम मंदिरासाठी लढा देणाऱ्या लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशींना उद्घाटनाला न येण्याची विनंती
अयोध्या, दि. १९ (पीसीबी) - अयोध्येतील राम मंदिराच्या आंदोलनात आघाडीवर असलेले भाजपचे दिग्गज नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी हे त्यांच्या प्रकृती आणि वयामुळे पुढील महिन्यात होणाऱ्या राममंदिराच्या अभिषेक…
दाऊदला ना विषबाधा, ना रुग्णालयात दाखल…
विदेश,दि.१९(पीसीबी) - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पुन्हा एकदा चर्चेत आहे. दाऊदला पाकिस्तानात कराची येथील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त समोर आले होते. त्यानंतर पाकिस्तानमध्ये कोणीतरी त्याच्यावर विषप्रयोग केल्याचा प्राथमिक संशय…
तर शिवसेनेच्या सर्वच आमदारांचे निलंबन करावे लागेल
दिल्ली, दि. १८ (पीसीबी) - शिवसेना आमदार अपात्रतेच्या अंतिम टप्प्यातील सुनावणीला आजपासून सुरूवात झाली आहे. अंतिम सुनावणीत युक्तिवाद करण्यासाठी ठाकरे गटास दीड दिवसांची मुदत देण्यात आली आहे. मंगळवार व बुधवार…
मानवाधिकार पुरस्काराने पिंपरी चिंचवड शहरातील दिलासा संस्था सन्मानित
पिंपरी, दि. १८ (पीसीबी) - मानवी हक्क संरक्षण आणि जागृती, पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील घोले रोड येथील पंडित जवाहरलाल नेहरू सभागृहात…
बेवडा पिऊन किडन्या गेल्या, आमची लायकी काढतोय – मंत्री छगन भुजबळ
जे ओबीसींविरोधात बोलतायत, त्यांचा निवडणुकीत कार्यक्रम करण्याचे आवाहन भिवंडी, दि. १८ (पीसीबी) - अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यातील संघर्ष आणखी पेटणार आहे.…
मोस्ट वॉन्टेड दहशतवादी दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग
नवी दिल्ली, दि १८ (पीसीबी) - मुबई हल्ल्यातील मास्टरमाईंड आणि मोस्ट वॉन्टेड अतिरेकी दाऊद इब्राहिम कासकर याच्यावर पाकिस्तानात विषयप्रयोग झाल्याने तो अत्यवस्थ असल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानात या वृत्ताने मोठी खळबळ…
वयाच्या चाळीसीनंतर केवळ शरीराचेच नव्हे तर मानसिक आरोग्य देखील महत्त्वाचे
पिंपरी, दि.१७ (पीसीबी)- भारत हा तरुणांचा देश आहे तसाच तो वयस्करांचाही देश आहे, सेवानिवृत्तांनी त्यांचे वय वाढले म्हणून नाराज होऊ नये कारण सर्वांचेच वय वाढणारआहे. वयाच्या चाळीसीनंतर केवळ शरीराचेच नव्हे…

