उपयोगकर्ता शुल्क वसुलीला शासनाची स्थगिती, आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश

पिंपरी, दि. २० (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाकडून शहरातील मिळकतधारकांकडून व्याजासह वसुल करण्यात येणाऱ्या उपयोगकर्ता शुल्क वसुलीला राज्य शासनाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे सर्वसामान्य पिंपरी-चिंचवडकरांना दिलासा मिळाला आहे. आमदार महेश…

PCB Admin PCB Admin

मोदी सरकार लोकशाहिचा खून करतंय – नाना पटोले

नागपूर, दि. २० (पीसीबी) : वेलमध्येही न उतरता जागेवर उभे राहून प्रश्न विचारणाऱ्या १४१ खासदारांना निलंबित करणारे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार लोकशाहीचा खून करत आहे, असा आरोप करीत…

PCB Admin PCB Admin

माजी खासदार अनिल शिरोळे यांच्या पत्नी माधुरी शिरोळे यांचे निधन

पुणे, दि. २० (पीसीबी) - पुण्याचे माजी खासदार अनिल शिरोळे यांच्या पत्नी माधुरी शिरोळे यांचे आज (बुधवारी) पुण्यात दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे पती अनिल शिरोळे, दोन मुले, सुना नातवंडे…

PCB Admin PCB Admin

तब्बल 70 ते 80 लाख लोकांची नोकरी जाऊ शकतात,अशा गाड्या भारतात येऊ देणार नाही

नवी दिल्ली, दि. १९ (पीसीबी) - केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी चालकांच्या रोजगाराचे रक्षण करण्यासाठी भारतात ड्रायव्हरलेस कार आणल्या जाणार नाहीत असे ठाम मत व्यक्त केले…

PCB Admin PCB Admin

मराठा आरक्षण आंदोलनावर कोणी राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करू नये – मुख्यमंत्री शिंदे

नागपूर, दि. १९ (पीसीबी) - मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विधीमंडळात निवेदन करीत आहेत. शिंदे म्हणाले, आरक्षण हा मराठा समाजाचा हक्क आहे, ते देण्यासाठी राज्य सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करीत…

PCB Admin PCB Admin

मध्य प्रदेशात पंडित जवाहरलाल नेहरु यांचं तैलचित्र हटवण्यात आलं

भोपाळ, दि. १९ (पीसीबी) - मध्य प्रदेशमध्ये भाजपाचं सरकार आल्यानंतर नव्या सरकारने सोमवारी पहिलं विधानसभा विशेष अधिवेशन आयोजित केलं होतं. यावेळी सदनात असलेला पंडित जवाहरलाल नेहरु यांचं तैलचित्र हटवण्यात आलं…

PCB Admin PCB Admin

श्रेया चतुर्वेदीचा गुरुवारी कथक रंगमच प्रवेश, गुरुवारी ग.दि.मा. नाट्यगृहात सादरिकरण

पिंपरी, दि. १९ (पीसीबी) : महाविद्यालयीन विद्यार्थिनी श्रेया चतुर्वेदी हिचा कथक रंगमंच प्रवेशाचा नृत्याविष्काराचा कार्यक्रम गुरुवार, दि. 21 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. कला धाम फाउंडेशन आयोजित कार्यक्रम सकाळी…

PCB Admin PCB Admin

भाजपची कोंडी, जातीय जनगणनेला रा.स्व. संघाचा विरोध

नागपूर, दि. १९ (पीसीबी) - बिहारमध्ये जातीय जनगणना झाल्यानंतर महाराष्ट्रातही जातीय जनगणनेच्या मागणीने जोर धरला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी जातीय जनगणना करण्याची मागणी केली आहे. भाजपही जातीय जनगणनेच्या बाजूने आहे.…

PCB Admin PCB Admin

वर्षभरात निगडीपर्यंत मेट्रो धावणार, केंद्र सरकारची मंजुरी

१३० आठवड्यात हे बांधकाम पूर्ण करण्याचे नियोजन नवी दिल्ली, दि.१९ (पीसीबी) - पुणे शहरातील सुविधा वाढवणाऱ्यावर केंद्र सरकारने भर दिला आहे. शिक्षण आणि उद्योगाची राजधानी असलेल्या पुण्याच्या विकासासाठी विविध प्रकल्प…

PCB Admin PCB Admin

सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांचेही निलंबन,आतापर्यंत 141 खासदार संसदेतून निलंबित

नवी दिल्ली,दि. १९ (पीसीबी) - राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना लोकसभेतून निलंबित करण्यात आलं आहे. राष्ट्रवादीचे शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांचंही निलंबन करण्यात आलं आहे. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार मोहम्मद…

PCB Admin PCB Admin