खासदार श्रीरंग बारणे यांना संसद महारत्न पुरस्कार जाहीर
पिंपरी, दि. २१ (पीसीबी)- लोकसभेतील उपस्थिती, जनहिताचे उपस्थित केलेले प्रश्न, चर्चेतील सहभागासाठी, खासगी विधेयक आणि अनुकरणीय सर्वोत्तम कामगिरीसाठी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांना 17 व्या लोकसभेतही संसद महारत्न पुरस्काराने…
महाराष्ट्रातील निर्णय दिशादर्शक असेल – विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे सुतोवाच
मुंबई, दि. २१ (पीसीबी) - महाराष्ट्रातील सत्तासंघर्षानंतर उद्भवलेला कायदेशीर पेचप्रसंग सोडविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या. त्यापैकी शिवसेनेच्या आमदार अपात्र प्रकरणाच्या याचिकेवर गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र विधीमंडळात सुनावणी सुरू आहे.…
पोलिसांचे अजब फर्मान, मराठा नेत्यांना ट्रॅक्टर देऊ नका
मुंबई, दि. २१ (पीसीबी) - मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यात काही दिवसांपासून सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल होत आहेत. मुंबईत मराठा आरक्षणाच्या मोर्चा काढण्यासंदर्भात हे मेसेज आहेत. मराठा बांधवांनी मुंबईतील मोर्चात मोठ्या…
अभिनेत्री कंगणा राणावत आता निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास सज्ज
देश, दि. २१ (पीसीबी) - आपल्या अभिनयाने सिनेसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री कंगणा राणावत आता निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास सज्ज झाली आहे. कंगणा राणावतची भाजपसोबत वाढत असलेली जवळीक पाहता…
भ्रष्टाचाराचा कळस झालेल्या पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांना बडतर्फ करा, विधानसभेत नाना पटोले यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी
पिंपरी, दि. २० (पीसीबी) - राज्यात सर्वाधिक भ्रष्टाचार पिंपरी चिंचवड महापालिकेत झालाय. भ्रष्टाचाराचा कळस झाल्याचे असंख्य पुरावे आहेत आणि त्याचे मुख्य सूत्रधार खुद्द महापालिका आयुक्त आहेत, असा घणाघाती आरोप प्रदेश…
अनिष्ठ रूढींना आळा घालण्याचे मोठे कार्य संत गाडगे बाबांनी केले
पिंपरी, दि. २० (पीसीबी)- संत गाडगेबाबा हे भजन किर्तनाच्या माध्यमातून आणि त्याच्या वैज्ञानिक दृष्टीकोनातून समाजातील अंधश्रद्धा निर्मुलनासाठी काम करणारे थोर समाजसुधारक होते. त्यांनी अज्ञान, अस्वच्छता आणि अनिष्ठ रूढींना आळा घालण्यासाठी…
अंगणवाडी सेविकांच्या वेतनात वाढ करा – खासदार श्रीरंग बारणे
पिंपरी,दि. २० (पीसीबी) - अंगणवाडी सेविकांना सरकारी कर्मचारी म्हणून घोषित करावे. पगार, ग्रॅच्युटी, भविष्य निर्वाह निधी लागू करावा. अंगणवाडी सेविका व सहाय्यकांच्या पगारात वाढ करावी. सहाय्यक व सेविकांचे पगार 18…
नेपाळ – काठमांडू येथील तिसरे अक्षरविश्व मराठी साहित्य संमेलन….
नेपाळ, दि. २० (पीसीबी) - तिसरे अक्षरविश्व मराठी साहित्य संमेलन काठमांडू येथे नुकतेच दिमाखात संपन्न झाले. उदघाटनाच्या दिवशी सकाळी ठीक साडेआठ वाजता काठमांडू येथील सबरिना हॉटेलच्या परिसरात ग्रंथदिंडी काढण्यात आली.…
हिंदुस्थान अँटिबायोटिक्स स्कूलच्या हीरक महोत्सवाचे शुक्रवारी उद्धाटन
पिंपरी,दि.२० (पीसीबी) - पिंपरी चिंचवड शहरातील नामांकित हिंदुस्थान अँटिबायोटिक्स स्कूलची स्थापना २० जुलै १९५८ रोजी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झाली होती. शाळा यावर्षी हीरक महोत्सवी वर्षात…
इंडिया आघाडीत बिघाडी , नितीश कुमार नाराज
नवी दिल्ली, दि. २० (पीसीबी) : इंडिया आघाडीची बैठक दिल्लीमध्ये पार पाडली. आघाडीच्या २८ पक्षांच्या प्रतिनिधींनी या बैठकीत भाग घेतला. नरेंद्र मोदींच्या विरोधात एकीच्या गोष्टी करणाऱ्याआघाडीच्या बैठकीत मात्र नाराजी नाट्य…

