पिंपरीत होणार सामाजिक सलोखा आरक्षण परिषद, सामाजिक कार्यकर्त्यांच्या बैठकीत निर्णय
पिंपरी, दि. १७ (पीसीबी) - महाराष्ट्रात विविध समाजाच्या वतीने आरक्षणाची मागणी करण्यात येत आहे.त्यासाठी विविध समाजाचे प्रतिनिधी,कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलने,उपोषण करीत आहेत.तसेच सरकार दरबारी निवेदने देऊन आरक्षणाची मागणी करत आहेत.मुख्यमंत्री,…
ट्रॅक्टर अंगावर पलटी होऊन पादचाऱ्याचा मृत्यू
पुसाणे, दि. १७ (पीसीबी) - ट्रॅक्टरचे चाक रुतून ट्रॅक्टर खड्ड्यात पलटी झाला. त्यात एका पादचारी व्यक्तीचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी (दि. १६) दुपारी दोन वाजताच्या सुमारास पुसाणे येथे घडला.…
जमिनीची मोजणी करण्यास प्रतिकार केल्याने जीवे मारण्याची धमकी
कासारसाई, दि. १७ (पीसीबी) - जमिनीची मोजणी करण्यासाठी प्रतिकार केल्याने पाच जणांनी तिघांना कोयत्याचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना शनिवारी (दि. १६) सकाळी साडेसात वाजता कासारसाई येथे…
वेळ वाढवून देणार का? काय म्हणाले मनोज जरांगे?
जालना,दि. १७ (पीसीबी) - मराठा आरक्षणाचा विषय आणखीनच चिघळत चालला असल्याचं दिसत आहे. मनोज जरांगे यांची सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेतली होती. सरकारकडून मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री संदीपान भुमरे छत्रपती…
शेतीच्या वाटपाच्या कारणावरून आई-वडील आणि मुलांमध्ये वाद, परस्पर विरोधात गुन्हे दाखल
खेड, दि. १७ (पीसीबी) - शेत जमिनीचे वाटप करण्याच्या कारणावरून आई-वडील आणि मुले व सुना यांच्यात तुंबळ हाणामारी झाली. याप्रकरणी वडील आणि मुलांनी एकमेकांच्या परस्पर विरोधात आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हे…
टिपटॉप हॉटेलच्या पार्किंग मधून इनोव्हा कार चोरीला
हिंजवडी, दि. १७ (पीसीबी) - हिंजवडी येथील टिपटॉप हॉटेलच्या पार्किंग मधून अज्ञातांनी इनोव्हा कार चोरून नेली. ही घटना शुक्रवारी (दि. १५) सकाळी सात ते रात्री साडे अकरा वाजताच्या कालावधीत घडली.…
पीएमपी बस प्रवासात महिलेची एक लाखाची बांगडी पळवली
निगडी, दि. १७ (पीसीबी) - पीएमपी बसमधून प्रवास करताना अज्ञाताने प्रवासी महिलेच्या हातातील सोन्याची बांगडी चोरून नेली. ही घटना गुरुवारी (दि. १४) दुपारी पावणे एक ते दीड वाजताच्या कालावधीत चिखली…
हॉटेल मधील सुरक्षा रक्षकांना जमावाने जबरदस्तीने काढले बाहेर
माळवाडी, दि. १७ (पीसीबी) - हॉटेल मध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या कामगारांना दहा जणांच्या जमावाने जबरदस्तीने बाहेर काढले. माळवाडी येथील ऐश्वर्या हॉटेल येथे घडली. साजन शिवाजी मुरकुटे (वय २८,…
पाण्याची बाटली आणली नाही म्हणून स्वयंघोषित भाईने केला तरुणावर खुनी हल्ला
पिंपरी, दि. १७ (पीसीबी) - पाण्याची बाटली आणण्यास नकार दिल्याने स्वयंघोषित भाई आणि त्याच्या साथीदारांनी एका तरुणावर कोयत्याने वार करत त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी (दि. १५)…
क्रिकेट खेळताना वाद; तरुणाचा पाठलाग करत कोयत्याने वार करून खून
नाणेकरवाडी, दि. १७ (पीसीबी) - क्रिकेट खेळताना किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून चौघांनी मिळून तरुणावर कोयत्याने वार केले. रक्ताने माखलेला तरुण जीव वाचविण्यासाठी धावत असताना त्याचा पाठलाग करून पुन्हा कोयत्याने वार…

