लंडनवरून परतत असलेल्या व्यक्तीचे साडेसात लाखांचे दागिने लंपास
वाकड, दि. २ (पीसीबी) - लंडनवरून परतत असलेल्या व्यक्तीच्या सामानातून सात लाख 60 हजार रुपये किमतीचे दागिने लंपास झाले. याप्रकरणी व्यक्तीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 9…
तडीपार गुंडाला शस्त्रासह अटक
चिंचवड, दि. २ (पीसीबी) - पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केलेला गुंड पिंपरी-चिंचवड शहरात शस्त्रासह आढळून आला. गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांनी चिंचवड येथे कारवाई करत त्या गुंडाला अटक केली…
प्रसाद गायकवाड यांना ‘भ्रष्टाचार भूषण’ पुरस्कार द्या-संभाजी ब्रिगेडची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
पिंपरी, दि. २ (पीसीबी) - पिंपरी चिंचवड महापालिकेचा वाकडमधील टीडीआर घोटाळा नुकताच उघडकीस आला.या घोटाळ्यामुळे महापालिकेचे तब्बल दीड हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले तर यामुळे महानगरपालिकेची राज्यात मोठ्या प्रमाणात बदनामी…
महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त राज्यस्तरीय वृक्षमीत्र, समाजसेवक श्री अरुण पवार यानां कार्य-कर्तृत्व पुरस्कार प्रदान
वृक्षमीत्र, समाजसेवक श्री अरूण पवार यानां दि.२९ शनीवार रोजी पिंपरी चिंचवड पुणे येथील संवाद व्यासपीठ हरिशजी मोरे आणि मित्र परिवाराच्या वतीने संसंद रत्न खासदार श्रीरंग आप्पा बारने याच्यां शुभहस्ते हस्ते…
परिसरातील नागरिकांसाठी जिजाऊ क्लिनिक सुरू करा- राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर
पिंपरी, दि. २ (पीसीबी) - वाढती लाेकसंख्या विचारात घेता नागरिकांना घराजवळ, जलद आणि मोफत उपचार पुरविणे महापालिकेचे कर्तव्य आहे. काळभोरनगर, मोहननगर, फुलेनगर, रामनगर, विद्यानगर, शंकरनगर, चिंचवड स्टेशन परिसरातील नागरिकांना वैद्यकीय…
सहकार विभागाचे जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांना लाच स्वीकारताना अटक
लाच मागितल्याने तसेच स्वीकारल्याने सहकार आणि शिक्षण विभाग सर्वात बदनाम झाला. सहकार विभागाचे जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांना 30 लाख रुपये लाच स्वीकारताना जन अटक करण्यात आली. सिन्नर येथील सहाय्यक…
महापालिकेच्या हद्दीतील विविध दिव्यांगाना योजनांचा लाभ
पिंपरी दि.२ (पीसीबी): पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभाग दिव्यांग कक्षाच्या वतीने विविध दिव्यांग कल्याणकारी योजना राबविणेत येतात. या योजना अंतर्गत २६/१२/२०२३ पासून ६० दिवसापर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील विविध…
पिंपरी-चिंचवडमध्ये अटल महाआरोग्य शिबिराची तयारी अंतिम टप्प्यात
पिंपरी, दि.२ (पीसीबी) -पिंपरी-चिंचवडमधील सर्वसामान्य नागरिकांना मोफत उपचार मिळावेत. या करिता आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आयोजित ‘अटल महाआरोग्य’ शिबिराची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या शिबिराचा लाभ शहरासह…
कंपनीच्या गोपनीय माहितीचा गैरवापर केल्याप्रकरणी कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल
चाकण, दि. २ (पीसीबी) - कंपनीच्या गोपनीय माहितीचा गैरवापर केल्याप्रकरणी कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 1 फ़ेब्रुवारी 2016 ते 26 जुलै 2023 या कालावधीत एस के एस…
कष्टकऱ्यांना पेन्शन आणि सामाजिक सुरक्षेसाठी आज पासूनच संघर्ष करा – मेधाताई पाटकर .
चिंचवड येथे असंघटित कष्टकरी कामगारांची पेन्शन परिषद. पिंपरी, दि. १ (पीसीबी) - राज्यातील असंघटित कामगारांची संख्या मोठी आहे, मोठमोठ्या विकासात, इमारतीत ज्यांचे हात लागतात असे श्रमिक हे राष्ट्र आणि राज्य…

