मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्या कुटुंबात नाही एकही कुणबी नोंद
जालना, दि. ३ (पीसीबी) - मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या कुटुंबात आणि जेथून आंदोलनाची सुरुवात झाली त्या अंतरवाली सराटी येथे एकही कुणबी नोंद मिळाली नाही. अंबड तालुक्यात केवळ १२ गावांमध्ये…
फुकट्या रेल्वे प्रवाशांकडून सव्वा कोटी दंड वसूल
पुणे, दि. ३ (पीसीबी) - डिसेंबर 2023 मध्ये पुणे रेल्वे विभागात तिकीट तपासणी दरम्यान, 16,022 प्रवासी विना तिकीट प्रवास करताना आढळून आले आणि त्यांना रु. त्यांच्याकडून 1.18 कोटी वसूल करण्यात…
ईडी च्या मदतीने झारखंडचे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न
देश, दि. ०३ (पीसीबी) -झारखंडमधील बेकायदेशीर खाणकामाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) रांची आणि राजस्थानमधील १० ठिकाणी छापे मारले आहेत. यामध्ये झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे प्रेस सल्लागार…
आंदोलन मागे घेतले नाही शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू ठेवा :- बाबा कांबळे
-सरकारने आमच्याशी चर्चा करावी आंदोलन तोडण्याचा प्रयत्न करू नये -देशभरातील ड्रायव्हर संघटनेचे प्रतिनिधी दिल्ली येथे दाखल नवी दिल्ली, दि. ३ (पीसीबी) - हिट अँड रन प्रकरणी 3 जानेवारी पासून दिल्ली…
तुम्हाला माहित आहे का… बिंहारमध्ये IIT गुणवंतांचे हे एक गाव
देश, दि. ०३ (पीसीबी ) - आयआयटीची परीक्षा ही इंजिनीअरिंग व तंत्रज्ञान क्षेत्रातली कठीण परीक्षा समजली जाते. आयआयटीमध्ये शिक्षण घेतलेला विद्यार्थी हुशार असणारच याची खात्री कंपन्यांना असते. त्यामागे कारणही तसंच…
शिंदे गटाची लोकसभेची तयारी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शनिवारी किवळेत सभा
शिवसेना उपनेते, खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती पिंपरी,दि. २ (पीसीबी) : शिवसेनेने आगामी लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली असून मुख्य नेते, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसंकल्प अभियानाला पुण्यातून…
एस के एफ इंडिया, चिंचवड या कंपनीत ऐतिहासिक वेतन करार संपन्न
पिंपरी, दि.२ (पीसीबी) - एस के एफ इंडिया, चिंचवड या कंपनीत व्यवस्थापन आणि एस के एफ बेअरिंग एम्प्लॉईज युनियन यांच्यामध्ये नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे सोमवार, दिनांक ०१ जानेवारी २०२४…
तरुणाला मारहाण करून गाडी खरेदीसाठी जमवलेले पैसे व मोबाईल हिसकावला
चिखली, दि. २ (पीसीबी) - दुचाकी वरून जाणाऱ्या दोन तरुणांना अडवून चार ते पाच जणांच्या टोळक्याने मारहाण करत त्यांच्याजवळ गाडी खरेदीसाठी असलेले 35 हजार रुपये रक्कम व फोन हिसकावून घेतला…
दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून शेतकऱ्याला रॉड ने मारहाण
तळेगाव दाभाडे, दि. २ (पीसीबी) - दारू पिण्यासाठी पैसे देत नाही या कारणावरून दोघांनी एका शेतकऱ्याला लोखंडी रॉड ने मारहाण केली आहे. हा सारा प्रकार तळेगाव दाभाडे येथे 31 डिसेंबर…
गांजा विक्रीसाठी आलेल्या एकास अटक
कुरुळी, दि. २ (पीसीबी) - खेड तालुक्यातील कुरुळी येथे गांजा विक्रीसाठी आलेल्या एकास अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून 509 ग्रॅम गांजा आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.…

