शौर्यदिनानिमित्त विजयस्तंभाला अभिवादनासाठी लाखो आंबेडकरी अनुयायांची गर्दी
पिंपरी, दि. १ (पीसीबी) - नववर्षाचा पहिला दिवस आणि शौर्यदिनानिमित्त भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला लाखो आंबेडकरी अनुयायांनी सोमवारी अभिवादन केले. विजयस्तंभाला फुलांची सजावट करण्यात आली आहे. प्रशासनाने जय्यत तयारी केली…
… अन्यथा बाफना साहेब, मी तुमचा हिशोब काढणार – आमदार सुनील शेळकेंचा इशारा
तळेगाव दाभाडे, दि. १ (पीसीबी) - राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यामुळे अनेक तालुक्यात कार्यकर्त्यांमध्ये खटके उडताना पाहायला मिळत आहेत. त्यातच मावळ तालुक्यातील आमदार सुनील शेळके यांनी राष्ट्रवादीचे माजी आमदार…
राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका सौ. पौर्णिमा सोनवणे यांचे निधन
पिंपरी, दि. १ (पीसीबी) - राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका सौ. पौर्णिमाताई रविंद्र (आप्पा) सोनवणे (वय-44) यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पती, एक मुलगा असा परिवार आहे. रुपीनगर-तळवडे…
पंचवीस दिवसानंतर पिंपरीतील साखळी उपोषण स्थगित
पिंपरी, दि. १ (पीसीबी)- मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या चार महिन्यांपासून पासून महाराष्ट्रात विविध प्रकारचे आंदोलन सुरू आहेत. महाराष्ट्र सरकारने वेळोवेळी आरक्षण देण्याचे मनोज जरांगे पाटील यांना आश्वासन दिले परंतु…
‘सागरमाथा’कडून सुळक्यांच्या विश्वातील सर्वात देखण्या वजीर सुळक्यावर यशस्वी चढाई करत नववर्षाचे स्वागत
पिंपरी, दि. १ (पीसीबी)- सागरमाथा गिर्यारोहण संस्थेच्या वतीने रविवार, दिनांक ३१ डिसेंबर २०२३ या नववर्षाच्या पूर्वसंध्येला सुळक्यांच्या विश्वातील सर्वात देखण्या माहुली किल्ल्याजवळच्या वजीर सुळक्यावर यशस्वी चढाई करण्यात आली, अशी माहिती…
लोकसभा निवडणुकांची तारिख ठरली ?
मुंबई, दि. ३० (पीसीबी) - सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या 'इंडिया' आघाडीत जागावाटपांवरुन घमासान घडून येत आहे. तर दुसरीकडे राज्यात महाविकास आघाडीमध्ये जागावाटपात सुंदोपसुंदी सुरु असल्याचे चिन्ह आहे.…
`शिवरायांच्या पुण्यात गद्दारांना गाडा`
मुंबई,दि. ३० (पीसीबी) - आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. पिंपरी चिंचवड मधील अजित पवारांचे निकटवर्तीय माजी महापौर संजोग वाघेरे पाटील यांनी उद्धव ठाकरेंच्या…
पिंपरी गावात अग्निहोत्र सोहळा संपन्न
पिंपरी, दि. ३० (पीसीबी) - : पिंपरी गावामध्ये विश्व फाऊंडेशन व स्वा.सै.निवृत्ती वाळुंजकर प्रतिष्ठाण आयोजित श्रीरामलला प्राणप्रतिष्ठापणा अभियान अंतर्गत सामूहिक अग्निहोत्र सोहळा संपन्न झाला, सोहळ्यामध्ये ७३० हुन अधिक नागरिकांनी सहभाग…
ज्याने जी जागा जिंकली ती त्याला, महायुतीचा फॉर्म्युला
मुंबई, दि. ३० (पीसीबी) - भाजपच्या महाशक्तीला आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची साथ मिळाली असल्याने महाराष्ट्रातील जास्तीत जास्त जागा जिंकण्याची व्यूहरचना करा, असा निरोप असून ज्याने जी…
पिंपरी-चिंचवडमध्ये अटल महाआरोग्य शिबिराची तयारी अंतिम टप्प्यात
भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्याकडून पाहणी अधिकाधिक रुग्णांना लाभ नियोजन पूर्व बैठकीत संकल्प पिंपरी, दि. ३० (पीसीबी) - पिंपरी-चिंचवडमधील सर्वसामान्य नागरिकांना मोफत उपचार मिळावेत. या करिता आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या…

