डंपरच्या धडकेत पाच वर्षीय मुलगा गंभीर जखमी
खेड, दि. ०३ (पीसीबी) - सायकल खेळत असलेल्या पाच वर्षीय मुलाला डंपरने धडक दिली. त्यामध्ये मुलगा गंभीर जखमी झाला. हा अपघात मंगळवारी (दि. 2) सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील…
टास्कच्या बहाण्याने 20 लाखांची फसवणूक
वाकड, दि. ०३ (पीसीबी) - टास्कच्या बहाण्याने एका व्यक्तीची 20 लाख 32 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 28 मार्च ते 3 जानेवारी या कालावधीत ऑनलाईन माध्यमातून घडला. अविनाश…
कारला धडक देत चालकाला जीवे मारण्याची धमकी
वाकड, दि. ०३ (पीसीबी) - कारला पाठीमागून जोरात धडक देत कारचे नुकसान केले. त्यानंतर धडक देणाऱ्या कार चालक महिलेने आणि तिच्या मित्राने समोरील कार चालकाला शिवीगाळ, मारहाण करून जीवे मारण्याची…
कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी दिल्ली येथे सुरू केलेल्या आंदोलनाला शहरातून चालकांचा पाठिंबा
-पिंपरी चिंचवड आरटीओ कार्यालयावर केले आंदोलन पिंपरी, दि. ३ (पीसीबी) - देशभरातील 25 कोटी चालकांच्या विविध मागण्यासाठी कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे दिल्ली येथे 3 जानेवारी 2024 रोजी जंतर-मंतरवर आंदोलन सुरू…
कांदा निर्यात बंदी तत्काळ उठवा – खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची मागणी
नारायणगाव, दि. ३ (पीसीबी) : केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्यापासून कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. त्यामुळे कांदा निर्यात बंदी तत्काळ उठवावी अशी मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी…
देशातील स्त्रियांमध्ये आत्मभान निर्माण करण्याचे काम सावित्रीबाईंनी केले – ॲड लक्ष्मण रानवडे
पिंपरी, दि. ०३ (पीसीबी) - पिंपरीतील महात्मा फुले स्मारक येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मराठा सेवा संघाचे वतीने अभिवादन करण्यात आले. या वेळी झालेल्या कार्यक्रमात मराठा…
मुलाच्या लग्नाचा आनंद सोहळा सुरू असतानाच वडिलांचा अकाली मृत्यू
पंढरपूर, दि. ३ (पीसीबी) - एका दु:खद वळणावर पंढरपुरात मुलाच्या लग्नाचा आनंद सोहळा वडिलांच्या अकाली मृत्यूने पार पडला. उत्सवादरम्यान प्रतिध्वनी झालेल्या मोठ्या डीजे आवाजाशी काहींना संभाव्य दुवा असल्याचा संशय असल्याने…
आम आदमी पार्टी मावळची जागा लढणार – रविराज काळे युवक शहराध्यक्ष
पिंपरी, दि. ३ (पीसीबी) - आगामी लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीत असलेला अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष मावळ लोकसभेची जागा लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. रविराज काळे यांनी युवक…
महायुतीने रणशिंग फुंकले, लोकसभा निवडणुकिसाठी १४ जानेवारीपासून राज्यात मेळावे
मुंबई, दि. ३ (पीसीबी) - महायुतीची आज संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यावेळी तिन्ही पक्षातील प्रमुख नेते पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होते.राज्यभरात महायुतीचे मेळावे घेण्याचे नियोजन आहे. त्यानुसार लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर…
दिलेले कुणबी दाखले काढून घ्या, ओबीसी समाजाची मागणी
मुंबई, दि. ३ (पीसीबी) - मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण हवे म्हणून मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. तर, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नका, म्हणून मंत्री छगन भुजबळ सभा घेत आहेत.…

