खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते वडगाव शहरात दीड कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन

मावळ, दि. ३० (पीसीबी) - वडगावचे ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिरालगत असलेल्या ऐतिहासिक तलावाचे केंद्र सरकारच्या अमृत योजनेंतर्गत सुशोभीकरण केले जाणार आहेत. या कामासाठी तब्बल आठ कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्राकडे…

PCB Admin PCB Admin

सीसीटीव्ही यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात येणार

शहर सल्लागार समितीची १४ वी बैठक संपन्न पिंपरी, ३० (पीसीबी) : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार शहर सल्लागार समितीची स्थापन करण्यात आली आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पातंर्गत शहराच्या विकास कामांचे अनुषंगाने शहर…

PCB Admin PCB Admin

पुण्यातील तब्बल ११ इमारती पाडल्या, महापालिकेची कारवाई

पुणे,दि.३०(पीसीबी) - आंबेगाव ब्रुद्रूकमध्ये अनधिकृतपणे उभारल्या जाणाऱ्या बांंधकामाला महापालिकेने २०२१ मध्ये नोटीस बजावली होती. त्यावेळी किरकोळ कारवाई करून सुरू असलेले बांधकाम थांबवण्याचे नाटक केले. त्यानंतर या बांधकामाच्या तब्बल ११ इमारती…

PCB Admin PCB Admin

जॉनी जॉनी यस पप्पा!!लूटिंग पालिका,नो पप्पा!!नकली नोटांचा हार घालून केला निषेध

टीडीआर प्रकरणी आपचे पालिकेसमोर नोटांचे आंदोलन पिंपरी, दि.29(पिसिबी) - टीडीआर घोटाळ्याप्रकरणी आम आदमी पार्टीच्या वतीने महापालिकेसमोर आयुक्त शेखर सिंग, मुख्य शहर अभियंता मकरंद निकम, नगर रचना उपसंचालक प्रसाद गायकवाड यांच्या…

PCB Admin PCB Admin

बनावट पार्ट विक्री प्रकरणी दोन दुकानदारांवर गुन्हे दाखल

निगडी, दि. २९ (पीसीबी) - अशोक लेलँड कंपनीचे बनावट पार्ट विक्रीसाठी दुकानात ठेवल्याप्रकरणी दोन दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाया बुधवारी (दि. 27) रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास…

PCB Admin PCB Admin

महाराष्ट्रात नाही तर, टेस्ला कंपनी गुजराथमध्ये करणार मोठी गुंतवणूक

गांधीनगर, दि. २९ (पीसीबी) - जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक वाहन उत्पादन कंपनी टेस्ला अखेर भारतात आपला उत्पादन प्रकल्प उभारणार आहे. जानेवारी २०२४ मध्ये गुजरातच्या गांधीनगर येथे होणाऱ्या ‘व्हायब्रंट गुजरात समिट’मध्ये…

PCB Admin PCB Admin

खुनाच्या गुन्ह्यात आरोपीच्या बाजूने साक्ष देण्यासाठी साक्षीदारावर दबाव

चिंचवड, दि. २९ (पीसीबी) - खुनाच्या गुन्ह्यामध्ये आरोपीच्या बाजूने साक्ष देण्यासाठी आरोपीच्या नातेवाईकांनी साक्षीदारावर दबाव आणला. याप्रकरणी संबंधित आरोपीच्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 24 ते 27…

PCB Admin PCB Admin

शैक्षणिक कर्ज देण्याच्या बहाण्याने 84 हजारांची फसवणूक

देहूरोड, दि. २९ (पीसीबी) - शैक्षणिक कर्ज देण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीची 84 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 12 मार्च 2023 रोजी देहूरोड येथे घडला.मनोहर नजेसू दास जॉन चिन्ना…

PCB Admin PCB Admin

ऑनलाइन जॉब चे आमिष दाखवून वाल्हेकरवाडीतील महिलेची पावणे पाच लाखांची फसवणूक

वाल्हेकरवाडी, दि. २९ (पीसीबी) - ऑनलाईन जॉब चे आमिष दाखवून एका महिलेचे तब्बल पावणे पाच लाख रुपयांचे ऑनलाईन पद्धतीने फसवणूक करण्यात आली आहे. हा प्रकार 11 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी…

PCB Admin PCB Admin

पीएमपीएल बस प्रवासात महिलेचे गंठण चोरीला

निगडी, दि. २९ (पीसीबी) - निगडी येथील लोणावळ्याला बस प्रवास करीत असताना एका महिलेचे 54 हजार रुपयांचे सोन्याचे गंठण चोरीला गेले आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.28) दुपारी निगडी लोणावळा पीएमपीएल…

PCB Admin PCB Admin