पूर्व वैमानस्यातून तरुणावर कोयत्याने वार

पिंपळे गुरव, दि.४ (पीसीबी) -पूर्ववैमानस्यातून एका तरुणावर कोयत्याने वार करण्यात आले. ही घटना बुधवारी (दि. 3) दुपारी अडीच वाजताच्या सुमारास पवनानगर पिंपळे गुरव येथे घडली. राहुल सुनील मोरे (वय 23,…

PCB Admin PCB Admin

मुंबई ते कर्नाटक माल पोहोचवण्याच्या बहाण्याने साडेचार लाखांची फसवणूक

निगडी, दि.४ (पीसीबी) -मुंबई ते कर्नाटक माल पोहोचवण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीने साडेचार लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना 21 डिसेंबर ते 3 जानेवारी या कालावधीत निगडी येथे घडली. अजयकुमार अवधेशकुमार…

PCB Admin PCB Admin

कामगाराची नजर चुकवून ज्वेलर्स शॉप मधून 40 हजारांचे दागिने लंपास

चिखली, दि.४ (पीसीबी) - ज्वेलर्स शॉप मध्ये ग्राहक म्हणून आलेल्या दोन महिलांनी सेल्समन महिलेची नजर चुकवून 40 हजारांचे दागिने चोरून नेले. ही घटना शनिवारी (दि. 30) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास…

PCB Admin PCB Admin

रश्मी शुक्ला राज्याच्या नव्या पोलीस महासंचालक

मुंबई, दि. ४ (पीसीबी) - रश्मी शुक्ला यांची राज्याच्या नव्या पोलीस महासंचालक पदी नियुक्ती झाली आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाने रश्मी शुक्लांविरोधात नोंदवलेले दोन एफआयआर रद्द केले होते. त्यानंतर…

PCB Admin PCB Admin

महापालिकेची पत्राशेड विरोधात वाकडला धडक कारवाई

पिंपरी दि.४ (पीसीबी) - ड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्र २५ व २६ मौजे वाकड येथील भुजबळ चौक ,मधुबन हॉटेल ते जगताप डेअरी चौक रस्त्यालगत असलेल्या अनधिकृत बांधकामांची निष्कासनाची कारवाई करण्यात…

PCB Admin PCB Admin

वाकडच्या वादग्रस्त टीडीआर प्रकरणात स्थगितीचा प्रस्ताव सादर कऱण्याचे मुख्यमंत्र्याचे आदेश

पिंपरी, दि. २ - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वाकड येथील सर्वे क्रमांक १२२ मधील समावेशक आरक्षणाच्या तरतुदी अंतर्गत विकसित कऱण्यासाठी देण्यात आलेल्या मंजुरीला आणि त्यानुसार देण्यात आलेल्या सुविधी टीडीआर वापरास स्थगितीसाठी…

PCB Admin PCB Admin

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन…

पिंपरी, दि. ३ (पीसीबी) - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय खराळवाडी, पिंपरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) च्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष श्री.अजित…

PCB Admin PCB Admin

प्लांट वरील पार्किंगमध्ये पार्क गाड्यांच्या अवघ्या एका तासात 16 बॅटरी चोरीला

वडमुखवाडी, दि. ०३ (पीसीबी) - कंपनीच्या प्लांटव पार्क असलेल्या गाड्यांच्या 16 बॅटरी अज्ञात चोरट्याने चोरून नेच्या आहेत. ही चोरी मंगळवारी मध्यरात्री एक ते दोनच्या दरम्यान वडमुखवाडी येथील इंगवले पाटील कंस्ट्रक्शन…

PCB Admin PCB Admin

नोकरीचे आमिष दाखवून तरुणाची तब्बल सात लाख रुपयांची फसवणूक

थेरगाव, दि. ०३ (पीसीबी) - तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का असे विचारणा करून तरुणाला ऑनलाइन पद्धतीने तब्बल सात लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. हा सारा प्रकार 28 सप्टेंबर 2023…

PCB Admin PCB Admin

मेंढपाळांचा घोडा चोरीला

देहूरोड, दि. ०३ (पीसीबी) - देहूरोड येथील बुद्ध विहारासमोर मोकळ्या जागेत मेंढपाळाने बांधलेला घोडा अज्ञातांनी चोरून नेला. ही घटना सोमवारी (दि. 1) सकाळी उघडकीस आली. काळू साधू मदने (वय 22,…

PCB Admin PCB Admin