चिंचवडची ९ वर्षीय अन्वी हिंगे बुद्धिबळाच्या जागतिक पटावर; १३ आंतरराष्ट्रीय पदकांसह भारताचा गौरव!
अल्पवयात WCM किताब, जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानाचा बहुमान; विश्वविजेतेपदाचे ध्येय घेऊन अन्वीची…
चांडीहोमध्ये अज्ञाताने जिल्हा परिषद शाळेला ठोकले कुलूप; रस्त्यावरच भरवावी लागली 91 विद्यार्थ्यांची शाळा
मळठण (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रवेशद्वाराला अज्ञात व्यक्तीने कुलूप लावल्याने…
पिंपळे गुरवमध्ये महापालिका कार्यालयाजवळच अतिक्रमणाचा विळखा; ‘दिव्याखाली अंधार’ म्हणत नागरिकांचा सवाल
पिंपळे गुरवमधील महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयालगत बेकायदा बांधकामे आणि अतिक्रमण वाढत असल्याचा आरोप…
दिघीकर मोकाट जनावरांमुळे हैराण; रस्त्यांवर ठिय्या, वाहतुकीला अडथळा अन् अपघाताची भीती
दिघी परिसरात गेल्या काही दिवसांपासून मोकाट जनावरांचा त्रास वाढल्याने नागरिक आणि वाहनचालक…
पुणे जिल्ह्यात मतदार यादीत मोठी उलथापालथ; ६२ लाख मतदारांची प्रारूप यादी जाहीर, २८ लाख नावे वगळली
पुणे जिल्ह्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणानंतर प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात…
महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; आता हिंदी भाषेची परीक्षा देण्याची सक्ती नाही
महाराष्ट्र सरकारने सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी असलेली हिंदी भाषा परीक्षा कायमची रद्द…
सर्वसामान्यांना महागाईचा आणखी झटका; दिल्लीत १९ किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरचा दर ₹२,७४७.५० वर
सप्टेंबरच्या सुरुवातीलाच एलपीजी ग्राहकांना महागाईचा फटका बसला आहे. देशभरात १९ किलोच्या व्यावसायिक…
‘मृत’ मतदारांच्या नावानेही मतदान? ३४ लाख संशयित नोंदी समोर;
निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यात मतदार याद्यांमधून आतापर्यंत…
पुण्यात गणेशोत्सवातील DJ आणि मोठ्या आवाजावरून वाद; ध्वनीप्रदूषणावर कडक भूमिकेची मागणी
पुण्यात आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर DJ, अतिउच्च आवाजाच्या साऊंड सिस्टिम आणि ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा…
Satvacart या ई-ग्रोसरी स्टार्टअप कंपनीने तब्बल 12 वर्षांच्या प्रवासानंतर आपले कामकाज अधिकृतपणे बंद केले आणि आपली टीम बरखास्त केली
राहुल सक्सेना यांच्या नेतृत्वाखालील या कंपनीला तिच्या संपूर्ण आयुष्यात अंदाजे2.32 दशलक्ष डॉलर…

