Notifications लहान मेंदूत अहंकाराचा कचरा साचला की… ; संजय राऊतांचा अभिजित पानसेंना टोला By PCB Author - January 24, 2019 0 322 Facebook Twitter Google+ Pinterest WhatsApp मुंबई, दि. २४ (पीसीबी) – लहान मेंदूत अहंकाराचा कचरा साचला की संयम आणि कृतज्ञता या शब्दांचे मोल नष्ट होते. ठाकरे चित्रपटाचा हाच संदेश आहे’, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून दिग्दर्शक अभिजित पानसे यांना टोला लगावला आहे.