चार महिन्यांत कच्च्या तेलाच्या किमत आणि आता 

bpcauthor
0 Min Read

चार महिन्यांत कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घट झाल्याचे दाखवले जात असताना, पेट्रोलच्या दरात मात्र वाढ झाल्याचा दावा करण्यात आला आहे. कच्चे तेल स्वस्त झाले तरी पेट्रोल महाग का, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

Share This Article