ब्राउझरस्टॅकचा फ्रेशर्सना मोठा दणका:AI मुळे उत्पादकता वाढल्याचा दावा

PCB Admin
0 Min Read

ब्राउझरस्टॅकचा फ्रेशर्सना मोठा दणका: 2026 च्या बॅचचे जॉब ऑफर्स रद्द करून इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांच्या भविष्यावर फिरवले पाणी

डक्ट आणि इंजिनिअरिंग टीममध्ये AI मुळे उत्पादकता वाढल्याचा दावा करत ब्राउझरस्टॅकने तरुण सॉफ्टवेअर अभियंत्यांच्या संधी हिरावून घेतल्या आहेत

आधीच मंदी आणि अनिश्चिततेचा सामना करणाऱ्या भारतातील प्रमुख शैक्षणिक संस्था आणि आयटी हबमध्ये ब्राउझरस्टॅकच्या या निर्णयामुळे उमेदवारांमध्ये तीव्र चिंता पसरली आहे

Share This Article