मुंबई-पुणेवरील ‘मिसिंग लिंक’ वाकड येथील युवामृत्यू

bpcauthor
1 Min Read

मुंबई-पुणेवरील ‘मिसिंग लिंक’ बोगद्यात मध्यरात्री दीडच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. या दुर्दैवी अपघातात पिंपरी-चिंचवडमधील वाकड येथील युवा नेते तुषार भूमकर यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तुषार भूमकर हे पुण्यावरून मुंबईच्या दिशेने आपल्या फॉर्च्युनर कारने जात होते. या अपघातात कारमधील ३ ते ४ जण जखमी झाले आहेत.

त्यांपैकी एका व्यक्तीची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. त्याला तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Share This Article