Notifications मी सुखरुप आहे, अपघाताचे वृत्त खोटे; खासदार प्रीतम मुंडेंचा खुलासा By PCB Author - September 29, 2018 0 349 Facebook Twitter Google+ Pinterest WhatsApp मुंबई, दि. २९ (पीसीबी) – बीडच्या भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी आपल्या अपघाताचे वृत्त खोटे असल्याचे सांगून ते फेटाळून लावले आहे. मी सुखरुप आहे, कोणताही अपघात झालेला नाही, असे पत्र लिहून त्यांनी सोशल मिडीयावर व्हायरल केले आहे.