सलून, स्पा मालकाकडून खंडणी मागणाऱ्या दोन पत्रकारांना बेड्या

0
165

मुंबई, दि. १८ (पीसीबी) – सलून, स्पा मालकाकडून खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली पोलसांनी 2 पत्रकारांना अटक केलेली आहे. गोरेगावचे एसीपी दीपक फाटांगरे म्हणाले की, “एका सलून व स्पा मालकाने तक्रार केलेली की 2 पत्रकार तिच्याकडे गेलेल्या 2 महिन्यांपासून पैसे वसूल करीत होते. आम्ही सापळा रचला आणि त्यांना पकडलेले आहे,” गोरेगावचे एसीपी दीपक फाटांगरे यांनी सांगितलेले आहे.