शिवसेनेला कीक मारूनच सत्तेतून बाहेर काढावे लागेल – नारायण राणे

0
395

मुंबई, दि. २२ (पीसीबी) – शिवसेना सत्तेतून बाहेर पडत नसते, त्यांना कीक मारूनच सत्तेतून बाहेर काढावे लागेल,  असा निशाणा  महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे खासदार नारायण राणे यांनी  शिवसेनेवर साधला आहे. आज (मंगळवार) एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राणे बोलत होते.