शरद पवार लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता

0
542

मुंबई, दि. ५ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यावेळी लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे. शरद पवार पुण्यातून लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचे बोलले जात आहे. आघाडीत पुणे लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे आहे.