लोकमान्य हॉस्पिटलमध्ये भरघोस वेतनवाढीचा करार; वॉर्डबॉय, सफाई कर्मचाऱ्याला मिळणार मासिक ३० हजार वेतन

0
505

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – लोकमान्य हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र वैद्य, सुनील काळे, जनसंपर्क प्रमुख डॉ. श्रीकृष्ण जोशी यांच्या समवेत राष्ट्रीय श्रमिक आघाडी  संघटनेचे अध्यक्ष व  कामगार नेते यशवंत भोसले व हॉस्पिटलमधील कामगार प्रतिनिधींनी वाटाघाटी केल्या. लोकमान्य हॉस्पिटल निगडी येथे कामगारांच्या वेतनवाढीचा करार करण्यात आला.