मोदी सरकारवर टीका करणे अनुराग कश्यपला पडले महागात

0
490

मुंबई, दि.२३ (पीसीबी) – अनुराग कश्यपच्या ट्विटर फॉलोअर्सची संख्या ५ लाखांपेक्षा अधिक होती. मात्र या फॉलोअर्सची संख्या कमी होऊन ते जवळपास ७६ हजारांवर आली आहे. या प्रकरणी तक्रार करत अनुरागने ट्विट केले आहे. ‘आणि ट्विटर इंडियाने माझ्या फॉलोअर्सची संख्या कमी केली आहे’ असे त्याने फॉलोअर्सचा स्क्रिनशॉट शेअर करत लिहिले आहे.