महाआघाडीत डॉ.प्रकाश आंबेडकरांना घेण्यास राष्ट्रवादी तयार – सुनिल तटकरे  

0
479

पंढरपूर, दि. १८ (पीसीबी) –  आगामी लोकसभा  आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप विरोधात सर्व मित्र पक्षांनी केलेल्या महाआघाडीत भारीप बहुजन पक्षाचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांना  सहभागी करुन घेण्यास राष्ट्रवादी काँग्रेस तयार आहे,  असे राष्ट्रवादीचे  राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांनी आज (रविवार)  येथे सांगितले.