बीड, लातूर, सोलापूरसह महाराष्ट्रातील दहा लोकसभा मतदारसंघात मतदानाला सुरूवात

0
557

मुंबई, दि. १८ (पीसीबी) – महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात १० मतदारसंघांत गुरुवारी (दि. १८) सकाळी मतदानाला सुरूवात झाली आहे. या टप्प्यात १७९ उमेदवार मैदानात असून १ कोटी ८५ लाख ४६ हजार मतदार १० खासदारांना संसदेत पाठवतील. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, भाजपच्या प्रीतम मुंडे, वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर या प्रमुख उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे.

दुसऱ्या टप्प्यात या प्रमुख प्रतिस्पर्ध्यांमध्ये लढती

१) बुलडाणा 17.59 लाख मतदार

प्रतापराव जाधव -शिवसेना

राजेंद्र शिंगणे – राष्ट्रवादी

बळीराम सिरस्कार – वंचित

२) अकोला : 18.61 लाख

संजय धोत्रे भाजप

प्रकाश आंबेडकर वंचित

हिदायत पटेल काँग्रेस

३) अमरावती – 18.30 लाख

आनंदराव अडसूळ शिवसेना

नवनीतकौर राणा आघाडी

गुणवंत देवपारे वंचित

४) हिंगोली-17.32 लाख मतदार

हेमंत पाटील शिवसेना

सुभाष वानखेडे काँग्रेस

मोहन राठोड वंचित

५) नांदेड -17.18 लाख मतदार

प्रताप पा. चिखलीकर भाजप

अशोक चव्हाण काँग्रेस

प्रा. यशपाल भिंगे वंचित

६) परभणी – 19.84 लाख मतदार

संजय जाधव शिवसेना

राजेश विटेकर राष्ट्रवादी

आलमगीर खान वंचित

संजय जाधव शिवसेना

राजेश विटेकर राष्ट्रवादी

आलमगीर खान वंचित

७) बीड -20.41 लाख मतदार

डॉ. प्रीतम मुंडे भाजप

बजरंग सोनवणे राष्ट्रवादी

प्रा. विष्णू जाधव वंचित

८) उस्मानाबाद -18.86 लाख

ओमराजे निंबाळकर शिवसेना

राणा जगजितसिंह राष्ट्रवादी

अर्जुन सलगर वंचित

९) लातूर – 18.83 लाख मतदार

सुधाकरराव शृंगारे भाजप

मच्छिंद्र कामत काँग्रेस

राम गारकर वंचित

१०) सोलापूर – 18.50 लाख

जयसिद्धेश्वर स्वामी भाजप

सुशीलकुमार शिंदे काँग्रेस

प्रकाश आंबेडकर वंचित