बारामती लोकसभेत अंतिम मतदान ५६.०७ टक्के

0
29

2019 मध्ये मतदानाची टक्केवारी 61.82% होती. 2024 मध्ये एकूण 5.75% ची घसरण आहे. तसेच एकूण 93272 कमी मतदारांनी मतदान केले आहे.

बारामती – 64.50%

भोर – 58.52%

दौंड – 57.80%

इंदापूर – 62.50%

खडकवासला – ५०%

पुरंदर – 48%