पिंपरी शगुन चौकातील कपड्याच्या गोडाऊनला आग; ३ लाखांचे नुकसान

0
421

पिंपरी, दि. ९ (पीसीबी) – शगुन चौकातील एका कपड्याच्या गोडाऊनला आज (मंगळवार) पहाटे सहाच्या सुमारास अचानक आग लागली. आगीची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली.