‘दही-भात’ म्हंटल कि, जे नाक मुरडतात त्यांनी दही-भात खाण्याचे ‘हे’ फायदे एकदा नक्की माहिती करून घ्या.. ..

0
368

अनेक जण दही भाताचं नाव काढलं तर नाक मुरडतात तर काहींच्या तोंडाला पाणी सुटत.. जर रोजच्या जेवणात भात नसेल तर अनेकांना जेवण पूर्ण झाल्यासारखं वाटत नाही. त्यामुळे भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये भाताला महत्त्वाचं स्थान आहे. साधारणपणे साधा भात हा सगळ्याच घरात सहज मिळतो. परंतु, आता कालानुरूप भाताचेदेखील वेगवेगळे प्रकार दिसून येतात. यात बिर्याणीचे अनेक प्रकार, पुलाव, जिरा राइस, फ्राइड राइस हे असे अनेक प्रकार आहेत. मात्र, या सगळ्यांपेक्षा आजही फोडणीचा भात, दहीभात, तुप-मीठ भात, दूध भात हे तितक्याच आवडीने खाल्ले जातात. विशेष म्हणजे या पद्धतीने भात खाण्याचे काही फायदे आहेत. त्यामुळे दही भात खाण्याचे फायदे कोणते ते जाणून घेऊयात.दही भात खाण्याचे फायदे

१. दही भात खाल्ल्याने जुलाब थांबतात.

२. तापावर फायदेशीर

३. भातासोबत दह्याचं सेवन केल्याने मेंदूची कार्यक्षमता वाढते.

४. मूड चांगला होतो.

५. दहीभात खाल्यामुळे वजन कमी होतं.६. रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

७. अन्नपचन सुरळीत होतं.

८. जीभेची चव सुधारते.

९. बद्धकोष्ठतेवर फायदेशीर.

(हि वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)