ज्येष्ठ छायाचित्रकार भानुदास हिवराळे यांना मातृशोक

0
419

पिंपरी, दि. ८ (पीसीबी) – माध्यम क्षेत्रात कार्यरत असणारे ज्येष्ठ छायाचित्रकार भानुदास हिवराळे यांच्या मातोश्री शेवंताबाई हरीभाऊ हिवराळे (वय ७५) यांचे प्रदीर्घ आजाराने आज गुरुवारी  निधन झाले.

त्यांचा अंत्यविधी मूळगाव शिर्ला (नेमाणे), ता. खामगाव, जि. बुलढाणा येथे झाला. त्यांच्या मागे दोन मुले, सुना, नातू, नातसून असा परिवार आहे.