चिखली साने चौकातील झुडपात एकाची गळफास घेऊन आत्महत्या

0
2932

भोसरी, दि. २१ (पीसीबी) – चिखलीतील साने चौकाजवळील झुडपात एका इसमाने झाडाला दोरी बांधून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना आज (गुरुवार) दुपारी एकच्या सुमारास समोर आली.

मयताच्या अंगात पांढऱ्या रंगाचे शर्ट आणि पांढऱ्या रंगाची पॅन्ट आहे. घटना स्थळी काही ट्रॅफिक पोलीस पोहचले आहेत.