चिखलीतील साने चौकातील झुडपात एकाची गळफास घेऊन आत्महत्या

0
508

भोसरी, दि. २१ (पीसीबी) – चिखलीतील साने चौकाजवळील झुडपात एका इसमाने झाडाला दोरी बांधून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना आज (गुरुवार) दुपारी एकच्या सुमारास समोर आली.