चिंचवडमध्ये सहाव्या फेरीत भाजपच्या अश्विनी जगताप 3319 मतांनी आघाडीवर

0
183

Chinchwad Assembly Election Live : चिंचवडमध्ये सहाव्या फेरीत भाजपच्या अश्विनी जगताप 3319 मतांनी आघाडीवर

भाजपच्या अश्विनी जगताप यांना 21 हजार 237 मते

राष्ट्रवादीच्या नाना काटे यांना 17 हजार 837 मते

राहुल कलाटे यांना 7 हजार 907 मते