चिंचवडमध्ये पाचव्या फेरीत भाजपच्या अश्विनी जगताप 1547 मतांनी आघाडीवर

0
168

Chinchwad Assembly Election Live : चिंचवडमध्ये पाचव्या फेरीत भाजपच्या अश्विनी जगताप 1547 मतांनी आघाडीवर

भाजपच्या अश्विनी जगताप यांना 17 हजार 230 मते

राष्ट्रवादीच्या नाना काटे यांना 15 हजार 683 मते

राहुल कलाटे यांना 5 हजार 766 मते