#MeToo: सोशल मीडियावर भाष्य नकोच; दिल्ली हायकोर्टाचे महिला पत्रकाराला आदेश

0
684

नवी दिल्ली, दि. १२ (पीसीबी) – मनोरंजन आणि पत्रकारिता क्षेत्रातील महिला सहकाऱ्यांशी लैंगिक गैरवर्तनाच्या अनेक घटनांनामी टू मोहिमेच्या निमित्ताने सोशल मीडियावरुन वाचा फुटत आहे. मात्र, गुरुवारी दिल्ली सर्वोच्च न्यायालयाने एका महिला पत्रकाराला सोशल मीडिया आणि इतर ठिकाणी लैंगिक छळाच्या आरोपांबाबत भाष्य करु नये, असे आदेश दिले आहेत.