क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाची निविदा प्रक्रिया गतीने राबवा- उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे, दि. १४: महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेली भिडेवाडा येथील पहिली मुलींची शाळा येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्याच्यादृष्टीने आवश्यक ती प्रक्रिया करुन गतीने…
आयएएस पंढरपूर वारी 2024 च्या जर्सीच्या अनावरण
पुणे ते पंढरपूर आठव्या सायकलवारीच्या निमित्ताने इंडो अथलेटिक सोसायटीतर्फे जर्सीचे अनावरण करण्यात आले,याप्रसंगी नगरसेवक अमितजी गावडे, ह भ प किसन महाराज चौधरी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रकाश शेटबाळे, महावितरणच अधिकारी…
उद्योजक कांतिलाल खिंवसरा यांचे निधन, सायंकाळी अंत्यसंस्कार
पुणे, दि. १४ (पीसीबी) - पिंपरी चिंचवड शहरातील प्रसिध्द उद्योजक, दानशुर व्यक्तीमत्व, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते कांतीलालजी मोहनलालजी खिंवसरा (वय - ९१) यांचे आज सकाळी दहा वाजता ह्दयविकाराने निधन झाले. त्यांच्या…
मनपाच्या नागरवस्ती विभागाच्या विविध योजना त्वरीत राबविण्याची मागणी ….. सौ आशा शेंडगे धायगुडे
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने विविध कल्याणकारी योजना राबविल्या जात असतात. या योजनांमध्ये मागासवर्गीय कल्याणकारी योजना इ १० व इ १२ वी च्या गुणवंत विध्यार्थांसाठीची योजना, अपंगासाठी योजना, परदेशात शिक्षणासाठीची योजना,…
अजित पवार यांना घेतल्याने भाजपची मते घटली नाही वाढलीत – बावनकुळे
लोकसभा निवडणुकीत भाजप महायुतीला केवळ 17 जागांवर विजय मिळाला आहे. विशेष म्हणजे भाजपने महायुतीमध्ये अजित पवार यांचाही समावेश करुन घेतला होता. त्यामुळे, लोकसभा निवडणुकांत महायुतीला 45 पेक्षा जास्त जागा मिळतील,…
आमदार अश्विनी जगताप विरुध्द शंकर जगताप, दोघेही चिंचवडमधूनच लढणार
चिंचवड विधानसभेवरून विद्यमान आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप आणि भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्यात चढाओढ लागली आहे. शंकर जगताप हे आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप यांचे सख्खे दिर आहेत. शंकर जगताप यांनी…
पैसे पाठवण्याच्या बहाण्याने तरुणीची 82 हजारांची फसवणूक
तुमच्या वडिलांनी मला पैसे पाठवण्यास सांगितले असल्याचे सांगत तरुणीची 82 हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना 29 मे रोजी डी वाय पाटील हॉस्पिटल, पिंपरी येथे घडली. याप्रकरणी 26 वर्षीय तरुणीने…
वायर कट केल्याचा जाब विचारल्याने तरुणाच्या डोक्यात फोडली काचेची बाटली
इलेक्ट्रिक वायर कट का केली, असा जाब विचारल्याच्या कारणावरून तरुणाच्या डोक्यात काचेची बाटली फोडली. तसेच फुटलेल्या बाटलीने वार करत तरुणाला जखमी केले. ही घटना मंगळवारी (दि. 11) रात्री दहा वाजताच्या…
राज्यसभेसाठी सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामार्फत होताच बारामतीत जल्लोष…
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावावर आज राज्यसभेच्या उमेदवारीवर शिक्का मोर्तब होताच बारामतीतील भिगवण चौकात फटाके फोडत गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात आलाय.. यावेळी कार्यकर्त्यांनी गुलालची…
रस्त्यात अडवून कंत्राटदाराला लुटले
दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चऱ्होली फाटा येथे पहाटेच्या वेळी दुचाकीवरून जाणाऱ्या कंत्राटदाराला अडवून तिघांनी लुटले. ही घटना बुधवारी (दि. 12) पहाटे पावणे पाच वाजताच्या सुमारास घडली. संदीप किसनराव कराड (वय…

