उघड्या दरवाजावाटे 11 हजार रुपयांची चोरी

घराच्या उघड्या दरवाज्यावाटे प्रवेश करत घरातून रोख रक्कम, ड्रायव्हिंग लायसन्स, एटीएम कार्ड असा 11 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना सोमवारी (दि. 10) मध्यरात्री पावणे एक वाजताच्या सुमारास…

PCB Admin PCB Admin

मनोज जरांगे यांचे उपोषण मागे

मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी आज सहाव्या दिवशी उपोषण मागे घेतलं आहे. तसेच सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणी सरकारला १ महिन्याची मुदत दिली आहे. महत्त्वाचे म्हणजे या एका महिन्यात…

PCB Admin PCB Admin

प्राधीकरणाच्या वीजपुरवठ्यात रेल्वेच्या खोदकामाचा व्यत्यय

पुणे, दि. १३ : रेल्वे विभागाकडून जेसीबीद्वारे सुरु असलेल्या खोदकामात चिंचवड येथील बिजलीनगरमध्ये महावितरणची भूमिगत उच्चदाब वीजवाहिनी तीन दिवसांत तीनवेळा तोडण्यात आली. यात प्राधीकरण स्विचिंग स्टेशनचा वीजपुरवठा खंडित झाल्याने सुमारे…

PCB Admin PCB Admin

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘पीएमयू’च्या बैठकीत राज्यातील विकासप्रकल्पांचा घेतला सविस्तर आढावा

मुंबई, दि. 13 :- राज्याचा दीर्घकालीन विकास डोळ्यासमोर ठेऊन राज्यात विविध विभागांच्या मार्फत विकासकामे सुरु आहेत. नागरिकांच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या प्रत्येक प्रकल्पाला आवश्यक निधीची तरतूद करण्यात आली आहे. नागरिकांना विकासकामांचा…

PCB Admin PCB Admin

राज्यसभेसाठी सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब

पुणे : राज्यसभेसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत गेल्या अनेक दिवसांपासून खलबतं सुरू होती. अशातच आता राज्यभेसाठी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. राष्ट्रवादी…

PCB Admin PCB Admin

धनिकपुत्राला वाचविण्यासाठी दुसरे षडयंत्र – माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा आरोप

पुणे: पुण्यातील कल्याणीनगर परिसरात एका अल्पवयीन धनिकपुत्राने पोर्शे कारने दोघांना चिरडल्याची घटना घडली होती. या दुर्घटनेनंतर येरवाडा पोलीस आणि ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी उद्योगपती विशाल अग्रवाल यांच्या मुलाला वाचवण्यासाठी गंभीर आणि…

PCB Admin PCB Admin

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अॅक्शन मोडवर

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अॅक्शन मोडवर आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज सकाळी वांद्र्यातील रंगशारदा सभागृहात बैठक घेणार आहेत. मनसेच नेते, सरचिटणीस तसंच मुंबईतील प्रमुख पदाधिकारी बैठकीसाठी उपस्थित राहणार…

PCB Admin PCB Admin

मनसे विधानसभेच्या २०० ते २२५ जागा लढवणार

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वबळाची तयारी करत असल्याचं चित्र आहे. कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट 'दोनशे पार'चा नारा दिला आहे. आपण २०० ते २२५ जागांवर विधानसभा निवडणूक…

PCB Admin PCB Admin

महात्मा गांधींच्या अर्धाकृती पुतळ्याची खलिस्तानी कट्टरपंथीयांकडून विटंबना

देश, दि. १२ (पीसीबी) - इटलीमध्ये महात्मा गांधींच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर काही वेळातच खलिस्तानी कट्टरपंथीयांकडून पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे. तसेच पुतळ्याच्या भिंतीवर खलिस्तानी अतिरेकी हरदीप सिंह निज्जर याच्याबद्दल…

PCB Admin PCB Admin

“चार-सहा महिने थांबा, मला राज्यातलं सरकार बदलायचं“

बारामती, दि. १२ (पीसीबी) - नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत देशात इंडिया आघाडीने भाजपाप्रणित एनडीएसमोर मोठं आव्हान निर्माण केलं. एनडीएने बहुमत मिळवलं असलं तरी इंडिया आघाडीने तब्बल २३५ जागांपर्यंत मजल मारली.…

PCB Admin PCB Admin